आता पैसे, कार्ड किंवा वॉलेट चोरीला गेले तरी काळजी करण्याची आवश्यकता नाही, सर्व वस्तू घर बसल्या परत मिळवून देईल ‘ही’ पॉलिसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण विचार कराल की, एखाद्याचे पैसे आणि पर्स सर्व क्रेडिट / डेबिट कार्ड आणि पॅन, आधार, ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) यासारख्या महत्वाच्या कार्डांनी भरलेले वॉलेट चाेरीला गेले आणि त्याला त्याची काळजीच नाही हे कसे होऊ शकते. परंतु हे खरे आहे. आता आपल्याला काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण आता बाजारातही अशी पॉलिसी … Read more

पोलिस अधिकार्‍याची राहत्य‍ा घरी गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोट लिहून पत्नी, वडिलांची मागितली माफी

अमरावती | जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तांबे यांनी आपल्या पोलीस निवासस्थानी गळफास लावून आत्महत्याची खळबळ जनक घटना आज दुपारी २ वाजता उघडकिस आली. मृत्यूपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवून आपल्या पत्नी व वडिलांची माफी मागितली आहे. धारणीचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सदर पोलीस अधिकारी हे २५ जानेवारीपासून रजेवर … Read more

गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना बस स्टँडवर अटक; LCB ची कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सुर्ली, ता. कराड येथील बस स्टॉपवर एकजण गावठी पिस्तूल बाळगून असणार्‍या एकास सातारा एलसीबीच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून गावठी पिस्टल व 3 जीवंत काडतुसे असा 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच त्याच्याकडे ज्याने पिस्टल ठेवण्यास दिले तोही गंभीर गुन्ह्यात फरार असल्याचे समजले. त्यानंतर दुसर्‍या संशयितासही वांगी, जि. सांगली येथून … Read more

सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, MSP वर केली 18% अधिक धान्य खरेदी, कोणत्या राज्याचा सर्वात जास्त फायदा झाला हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । तीन नवीन कृषी विपणन सुधारणा (Agri Marketing Reform laws) कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकर्‍यांकडून सुरू असलेल्या निषेधाच्या वेळी चालू विपणन हंगामात (Kharif Marketing Season) आतापर्यंत 1.16 लाख कोटी रूपयांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) धान्याची खरेदी 18 टक्क्यांनी वाढून 614.25 लाख टन झाली आहे. चालू खरीप मार्केटिंग सेशन (KMS) 2020-21 मध्ये मागील … Read more

SBI मध्ये असेल जन धन खाते तर आता बँक देत आहे 2 लाख रुपयांपर्यंतचा फायदा, त्याविषयी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI (State Bank of India) जन धन खातेदारांना मोठी सुविधा देत आहे. जर आपण देखील जन धन खाते उघडले असेल किंवा उघडण्याची योजना आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. SBI बँक आपल्या खातेदारांना 2 लाख रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. या बद्दल ट्वीटद्वारे बँकेने ग्राहकांना … Read more

अबब! तब्बल 50 लाखांची म्हैस! जाणून घ्या किती देते दूध…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | म्हशींच्या दुधाला चांगलीच किंमत असते. म्हणून म्हशीच्या किंमतीसुद्धा महाग असतात. सामान्य शेतकऱ्याने विचार केल्यास एका म्हशीची किंमत किती असू शकते? एक लाख? दोन लाख? की पाच लाख?? पण हरियाणातील एका म्हशीची किंमत 50 लाख आहे. वाचून थक्क झालात ना? पण ही सत्य गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया या म्हाशीबद्दल… … Read more

कुत्रे ‘हे’ रात्रीचेच का रडतात? रहस्य जाणून चकित व्हाल…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कुत्रा रात्री अपरात्री मोठयाने रडत असतो. त्याचा रडण्याचा आवाज भितीदायक आणि अतिशय घाबरवून सोडणारा असतो. जुने लोकं कुत्रे रडताना त्याचा संबंध वेगवेगळ्या प्रकारे लावत असतात. काही लोक या रडण्याचा संबंध भूत प्रेतांशी तर काही लोक हाच संबंध कुटुंबातील कोणाच्या जीवनाशी लावतात. जाणून घेऊ कुत्रे हे रात्रीच का रडत असते. खरेच त्याला … Read more

वाहतुकीचे ‘हे’ नियम मोडाल तर आपला वाहन परवाना रद्द होऊ शकतो; जाणुन घ्या

मुंबई | परिवहन आणि मोटारवाहतुक नियम सतत बदलत असतात. सुरक्षित वाहतुकीसाठी परिवहन विभाग वेगवेगळ्या पर्यायांना अवलंबवते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया आणि दंड घेतले जातात. काही महत्त्वाचे नियमाचे पालन केले नाही तर मोठा दंड होऊ शकतो पर्यायी तुमचा वाहतूक परवानाही जप्त केला जाऊ शकतो. मोठ्या आवाजात संगीत वाजवत असाल तर तुम्हाला 100 रुपयांचा दंड होऊ शकतो. … Read more

जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत ते जाणुन घ्या

कायद्याचे बोला #6 | स्नेहल जाधव शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद कशी करावी हे माहित असणे गरजेचे आहे. आता जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. Online अर्ज कसा व कुठे करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत? त्याची प्रक्रिया काय … Read more

अभिनेत्री सनी लिओनीवर फसवणूकीचा आरोप, केरळमध्ये क्राइम ब्रँचने घेतले स्टेटमेंट

नवी दिल्ली । एर्नाकुलम क्राइम ब्रँच (Crime Branch) ने अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) चा जबाब नोंदवला आहे. त्यांच्याकडे एका इव्हेंट कंपनीने याचिका दाखल केली होती, ज्यात असे म्हटले गेले आहे की,” 2019 मध्ये व्हॅलेंटाईन डे कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आपला 29 लाखांची डील झाली होती, परंतु सनीने हा कार्यक्रम केला नाही. पेरुंबूर येथील शियास नावाच्या … Read more