आदिवासींना जंगलातून हाकलून देणे अन्यायकारक – एड. लालसू नोगोटी
विचार तर कराल | एड.लालसू नोगोटी नुकतेच मा. सर्वोच्च न्यायालयाने वन अधिकार कायद्यानुसार ज्यांचे वन जमिनीवरील अतिक्रमनाचे दावे अमान्य करण्यात आले, अशा आदिवासींना त्या जमिनिचा ताबा सोडायला सांगून तिथुन हकलून देण्यात यावे असे आदेश जारी केला. आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी वन अधिकार मान्यता कायदा,2006, नियम 2008, अंतर्गत आदिवासींनी व इतर पारंपरिक वन निवासी यानी … Read more