Marriage Certificate बनवणे महत्वाचे का आहे ??? तपासा त्यासाठीची प्रक्रिया

Marriage Certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Marriage Certificate : लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्ती जवळ येणे नसून दोन कुटुंबांचीही जवळीकही आहे. मात्र लग्नाच्या बाबतीत आपण फक्त धार्मिक विधी पाळतो. मात्र याबरोबरच आपल्या नात्याला कायदेशीर मान्यता देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी विवाह प्रमाणपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट तयार केले जाते. याद्वारे आपल्याला अनेक सरकारी योजनांचा लाभही घेता देतो. मात्र … Read more

Hotel Room मध्ये Gf सोबत असताना पोलिसांनी पकडले? अशावेळी काय करावं??

gf bf hotel room

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समजा तुम्ही कधी तुमच्या गर्लफ्रेंड (Girlfriend) सोबत वेळ घालवण्यासाठी हॉटेलवर थांबला आणि अशावेळी जर पोलिसांची (Police) धाड पडली तर काय करावं ? असा प्रश्न तुमच्या मनात नक्की येईल. खरं तर अशावेळी काय करावं हेच आपल्याला समजत नाही. कधी कधी आपण पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतो. पण घाबरू नका, आज आम्ही … Read more

सार्वजनिक ठिकाणी Kiss करताना पोलिसांनी पकडलंय? अशावेळी नेमकं काय करावं ?

kissing in public place

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल प्रेमप्रकरणे काही नवीन नाहीत. अनेक मुले मुली रिलेशनशिप (Relationship) मध्ये असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना सुद्धा अनेकांना दिसतात. कधी कधी स्वतःवरचा ताबा जाऊन भर सार्वजनिक ठिकाणी एखादे कपल एकमेकांना किस (Kiss) करताना सुद्धा आपण अनेकदा पाहतो. मात्र जर कोणत्या पोलिसाने तुम्हाला किस करताना पहिले तर तुमची नक्कीच भंबेरी उडेल आणि … Read more

Gf ने तुमच्या विरोधात बलात्काराची खोटी केस केलीय? अशावेळी काय करावं?

false rape case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या प्रेमप्रकरणाची (Relationship) प्रकरणे वाढली आहेत. खरं तर प्रेम आंधळं असत असं म्हणतात, परंतु कधी कधी काही गैसमजातुन किंवा भांडणातून ब्रेक अप सुद्धा होते. प्रत्येक वेळी चूक ही मुलांचीच असते असं नाही. काही वेळा चांगल्या मुलांनाही खोटया आरोपामुळे अडचणींना सामोरं जावं लागत. काही वेळा मुली (girl) गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, मुलाला … Read more

आता लग्नापूर्वी करावी लागणार पोलीस पडताळणी? गृहमंत्र्यांचे मोठे विधान

marriage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभरात लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. देशातील अनेक राज्यात लव्ह जिहाद प्रकरणांमध्ये वाढही होताना दिसत आहे. अशी प्रकरणे रोखण्यासाठी अनेक राज्यांनी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांची मोठे विधान केले आहे. इतर धर्मातील विवाहावर पडताळणी यंत्रणा मजबूत केली जाणार आहे. त्यासाठी नोटरी … Read more

कायदा तोडण्याचा आम्हाला अधिकार, कारण आम्ही मंत्री आहोत; नागपुरात नितीन गडकरींचे विधान

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच काहीना काही कारणांनी चर्चेत असतात. सध्या ते त्यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी काल नागपुरात मंत्रिपदाबाबत व कायद्याबाबत एक विधान केले आहे. “गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा एकदा नाही, तर दहावेळा तोडावा लागला तरी तोडला पाहिजे, असं महात्मा गांधींनी सांगितलं आहे. … Read more

न्यायमूर्ती रामण्णा असतील देशाचे मुख्य न्यायाधीश; 24 एप्रिलला होणार शपथविधी

justice ramanna

नवी दिल्ली | न्यायमूर्ती एन वी रामण्णा देशाचे पुढील मुख्य न्यायमूर्ती होणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याच्या नावाला परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस ए बोबडे यांनी न्यायमूर्ती एन वी रामण्णा यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींच्याकडे केली होती. मुख्य न्यायाधीश एस ए बोबडे हे 23 एप्रिल रोजी रिटायर्ड होत आहेत. 24 एप्रिल रोजी … Read more

व्यक्तीच्या संपत्तीमध्ये पत्नी आणि मुलांसोबतच आई-वडिलांचाही समान हक्क; जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली | जिल्हा सत्र न्यायालयाने पोटगी प्रकरणी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामध्ये न्यायालयाने म्हटले आहे की, व्यक्तीच्या संपत्तीमध्ये पत्नी आणि मुलांसोबत आई वडिलांचाही समान हक्क असणार आहे. मुलाच्या उत्पन्नाचा आई-वडिलांनाही लाभ मिळायला हवा. वृद्धापकाळामध्ये आई वडिलांना आधार असायला हवा. पोटगी प्रकरणांमध्ये तीस हजारी जिल्हा सत्र न्यायालयाने या संदर्भामध्ये सुनावणी केली. सत्र न्यायालयाचे … Read more

फ्रान्समध्ये अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवण्याला बलात्कार मानले जाणार

पॅरिस । फ्रान्स लैंगिक संबंधासंदर्भात प्रथमच कायद्यात मोठा बदल होणार आहे. फ्रान्समध्ये 15 वर्षाखालील मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा ठरेल. कायद्यात बदल झाल्यानंतर आता मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात शिक्षा देणे सोपे होईल. फ्रान्समध्ये मुलींवरील वाढत्या बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर लोकांकडून दबाव निर्माण झाला आणि यामुळे सरकारला हे पाऊल उचलण्यास भाग पाडले. दुसरीकडे मुलांच्या हक्क … Read more

फाटलेले कपडे घालून पोहचला कोर्टात आणि ते पाहून न्यायाधीशांनी दिला असा निर्णय

Court

नालंदा | जगात भावनांना एक वेगळेच महत्त्व असते. एक व्यक्ती भावनेच्या आधारावर खूप मोठे मोठे निर्णय घेऊ शकतो. असाच एक निर्णय नालंदाच्या जिल्हा किशोर न्याय परिषदेचे मुख्य न्यायाधीश मानवेंद्र मिश्रा यांनी एका प्रकरणामध्ये दिला आहे. कष्टाने शिक्षण घेणाऱ्या एका मुलाच्या विरोधातील FIR रद्द करून त्याच्या शिक्षणाची जबाबदारी ठरवून दिल्याबद्दल संपूर्ण देशातून आनंद व्यक्त केला जात … Read more