जगातील तिसरी सर्वात मोठी विमा कंपनी LIC रिटर्नच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर

LIC

नवी दिल्ली । LIC आपला IPO शेअर बाजारात आणण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. मार्चपर्यंत हा IPO येण्याची शक्यता आहे. दरम्यान, क्रिसिलने कंपनीच्या रिटर्नच्या संदर्भातील रिपोर्ट जारी केला आहे. रिपोर्ट्स नुसार, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ही केवळ होम-मार्केट शेअरमध्ये जगातील सर्वात मोठी कंपनी नाही तर रिटर्न ऑन एसेट्स मध्येही नंबर-1 कंपनी आहे. 2020 पर्यंत, … Read more

LIC IPO: जर आपल्याकडे LIC ची पॉलिसी असेल स्वस्तात मिळतील शेअर्स

LIC

नवी दिल्ली । लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC-Life Insurance Corporation) चा IPO आणण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. IPO साठी LIC च्या संचालक मंडळात सहा स्वतंत्र संचालकांचा समावेश करण्यात आला आहे. LIC ने माजी वित्तीय सेवा सचिव अंजुली छिब दुग्गल, सेबीचे माजी सदस्य जी. महालिंगम आणि एसबीआय लाइफचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजीव नौटियाल, चार्टर्ड अकाउंटंट विजय … Read more

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीवर मिळतील 10 लाख, दररोज जमा करावे लागतील फक्त 73 रुपये

LIC

नवी दिल्ली । देशात गुंतवणुकीचे अनेक नवीन पर्याय येत असूनही, आजही LIC लोकांची पहिली पसंती आहे. LIC ची जोखीम मुक्त आणि एकरकमी रक्कम लोकांना आकर्षित करते. आज आपण येथे अशा पॉलिसीबद्दल चर्चा करणार आहोत ज्यामध्ये तुम्ही दररोज फक्त 73 रुपये जमा करून पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर 10 लाख रुपये मिळवू शकता. यासोबतच, हे तुम्हाला आजीवन मृत्यूचे कव्हर … Read more

LIC चा IPO मार्चमध्ये येणार, पुढील आठवड्यात दाखल होऊ शकतात कागदपत्रे

LIC

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मेगा IPO (LIC IPO) ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. बुधवारी पुन्हा एकदा सरकारने स्पष्ट केले आहे की, बाजार नियामक सेबीच्या मंजुरीनंतर LIC चा IPO मार्चमध्ये येऊ शकतो. मंगळवारी त्यांच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की,” सरकार … Read more

Budget 2022 : अर्थसंकल्पामध्ये LIC च्या IPO संदर्भात मोठी घोषणा, कधी येणार पब्लिक ऑफर जाणून घ्या

LIC

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मेगा IPO (LIC IPO) ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. LIC चा IPO लवकरच आणणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले. त्यांच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणात, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की,सरकार लवकरच LIC चा IPO जारी करणार आहे. याशिवाय, अर्थमंत्र्यांनी … Read more

LIC Policy : चांगल्या रिटर्नसाठी ‘या’ पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक

LIC

नवी दिल्ली । भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने एक नवीन योजना आणली आहे. LIC च्या या नवीन पॉलिसीचे नाव धन रेखा आहे. LIC ची नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग पर्सनल सेव्हिंग लाईफ इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला 125% पर्यंत इन्शुरन्स रक्कम देईल. LIC च्या म्हणण्यानुसार या पॉलिसीमध्ये महिलांसाठी विशेष प्रीमियम दर ठेवण्यात आला आहे. याशिवाय त्यात तृतीय लिंगाचीही तरतूद … Read more

LIC पॉलिसीधारकांना IPO मध्ये किती आणि कसा फायदा मिळेल?; चला जाणून घ्या

LIC

नवी दिल्ली । LIC चा मेगा IPO मार्चपर्यंत येऊ शकतो, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. या बहुप्रतिक्षित IPO साठी गुंतवणूकदारही मोठी उत्सुकता दाखवत आहेत. विशेषत: किरकोळ गुंतवणूकदार जे पॉलिसीधारक आहेत ते या IPO मध्ये जास्त रस दाखवत आहेत. याचे मोठे कारण म्हणजे त्यांना IPO साठी मिळणारा वेगळा कोटा. सरकारने पॉलिसीधारकांसाठी … Read more

घरबसल्या LIC पॉलिसीचे स्टेट्स कसे तपासावे हे समजून घ्या

LIC

नवी दिल्ली । एलआयसी ही सरकारी कंपनी देशात लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकण्यात आघाडीवर आहे. दुर्गम ग्रामीण भागात त्याची पोहोच सर्वाधिक तर आहेच, त्याबरोबरच लोकांचा त्यावर जास्त विश्वास देखील आहे. कंपनीचे एजंट सर्वत्र हजर आहेत, तर ई-सेवाही सुरू झाली आहे. एलआयसीकडून पॉलिसी खरेदी करणारी बहुतेक लोकं त्यांच्या एजंटवर अवलंबून असतात. त्यांना आपल्या पॉलिसीचे स्टेट्स जाणून घेण्यासाठी … Read more

फक्त एकदाच प्रीमियम भरून आयुष्यभर मिळवा 12000 रुपये; LIC चा हा प्लॅन जाणून घ्याच

LIC

नवी दिल्ली । जर तुम्ही स्वतःसाठी पेन्शन योजना घेण्याचा विचार करत असाल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आले आहे. ही पॉलिसी घेताना, तुम्हाला त्याचा प्रीमियम एकदाच भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. सरल पेन्शन योजना असे या पॉलिसीचे नाव आहे. LIC सरल पेन्शन योजना ही सिंगल प्रीमियम … Read more

LIC ची महिलांसाठीची विशेष योजना; दररोज 29 रुपये जमा आणि मिळवा लाखो रुपये

LIC

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC सतत नवनवीन विमा योजना आणत असते. यावेळी त्यांनी महिलांसाठी आणलेली विशेष विमा योजना जास्त लोकप्रिय होत आहे. ‘आधार शिला’ असे या योजनेचे नाव आहे. त्याच्या नावाला आधार जोडण्याचा विशेष उद्देश आहे. ही पॉलिसी फक्त त्याच महिला खरेदी करू शकतात, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे. ही योजना 1 … Read more