शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । किशोरवयीन मुलींनी होमोग्लोबीन च्या बाबतीत जास्त काळजी घेतली पाहिजे. कारण जर वाढत्या वयानुसार हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी झाले तर शरीराला त्रास होऊन अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी शरीरात हिमोग्लोबिनची लेवल योग्य राखणं गरजेचं आहे. शरीरात लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन लेवल कमी होते. त्यामुळे थकवा वाढतो. एनिमियाची … Read more

मूळव्याधाचा त्रास असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। मूळव्याध हा सामान्य आजार जरी असला तरी त्याच्या त्रास हा जास्त प्रमाणात होत असतो. मूलव्याधीचे अनेक प्रकार आहेत. ते शरीराच्या अवघड जागेवर त्याचा त्रास होतो. त्यामुळे शौचास जाण्याचा त्रास नाहक होतो. त्यावर वेळेत उपाय केले असता , जास्त प्रमाणात त्रास होणे कमी होते. मूळव्याध हा आजार असा आहे की, त्या संदर्भात कोणत्याही … Read more

भूक लागत नसल्यास का खावे कवठ फळ

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक लोकांना माहीत नसेल की कवठ हे फळ काय आहे ते या फळाचे फायदे काय आहेत. कवठ खाल्याने शरीराला कोणते कोणते फायदे होतात,हे जाणून घेऊया.. कवठ हे फळ अनेक भाज्यांमध्ये वापरतात. भाजी तयार करताना किंवा मुरांबा , सरबत , जाम तयार करताना त्याचा वापर केला जातो. अनेक लोक कवठ या फळाचा गर … Read more

‘या’ लोकांनी अजिबात खाऊ नये आले ; आले खाणे ठरू शकेल धोकादायक

Ginger

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। आपले शरीर सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी काही प्रमाणत योग्य आहार, पुरेश्या प्रमाणात झोप, तसेच दररोज नियमितपणे केला जाणार व्यायाम या गोष्टी गरजेच्या आहेत. आले याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. त्याचा वापर काही प्रमाणात शरीरासाठी असणे गरजेचे आहे. आल्याचा चहा घशात होणारा त्रास कमी करतो, बर्‍याच लोकांना अस्वस्थ झाल्यावर बर्‍याचदा आल्याचा चहा आठवतो. … Read more

‘हा’ त्रास असलेल्या लोकांनी टाळावे चायनीज फूड

chinese food

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक लोकांना बाहेरचे खाणे जास्त आवडते. त्यातल्या त्यात चायनीज वगैरे असे पदार्थ असले कि खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चायनीज अतिप्रमाणात खाणे हे सुद्धा शरीरासाठी हानिकारक गोष्ट असते. ज्या लोंकाना उच्चरक्तदाब आहे त्या लोकांनी चायनीज खाणे शरीरासाठी जास्त अपायकारक असते. चायनीज मध्ये जास्त प्रमाणात सोडियम चे प्रमाण आहे त्यामुळे ते शरीरासाठी … Read more

कान घरगुती पध्दतीने कसे साफ करू शकता, जाणून घेऊया त्याबद्दल

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। कानाच्या समस्या निर्माण झाल्या म्हणजे खूप त्रासदायक असते. कारण कानाचे दुखणे हे डोके , कान, मेंदू आणिदाढ या सगळ्या भागांवर दुखणे सुरू होते. कानातील कोणत्याही प्रकारची खाण काढताना खूप काळजी घेतली पाहिजे. कोणत्या प्रकारची काळजी कानासाठी घेतली पाहिजे. हे जाणून घेऊया… आपण आंघोळ करताना आपले शरीर दररोज स्वच्छ करत असतो, परंतु आपल्या … Read more

गर्भारपणातील लसीकरणाचे का आहे महत्व , जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा गावाकडे असो किंवा शहरात असो स्त्रियांना गरोदर पणात खूप खूप काळजी घ्यावी लागते तसेच त्या काळात अनेक लसी असतात. त्या घ्याव्याच लागतात. कुठल्याही संसर्गजन्य आजाराशी लढण्यासाठी चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे आवश्यक आहे. मात्र असे अनेक संसर्गजन्य आजार आहेत ज्यांच्याशी लढण्याची पुरेशी शक्ती आपल्या शरीरात नसते. अशावेळी विशिष्ट लसी या … Read more

हृदयरोगाचा त्रास असणाऱ्या लोकांनी अशी घ्या काळजी

Heart Attack

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक जणांना हृदयाचा त्रास होतो. आजकाल कमी वयातही लोकांना सुद्धा हृदयाच्या समस्या निर्माण होतात. भारतात सर्वात जास्त लोक हे हृदयविकारामुळे मृत्यूमुखी पडतात. हा आकडा इतर आजारांपेक्षा जास्त आहे. सध्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्यकडे लक्ष देणं अनेकांना कठिण होत आहे. अनेक लोकांच्या खाण्यापिण्याच्या समस्या बदलल्या पाहिजेत. व्यायामाची सवय नसणे ही मोठी चिंतेची बाब … Read more

अंघोळ करताना या ठिकाणी चुकूनसुद्धा लावू नये साबण

Bathing

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। भारतीय सांस्कृतिकसकाळी उठल्या उठल्या अंघोळ करण्याची सवय आहे. अनेकांना सायंकाळी बाहेरून आल्यानंतर सुद्धा अंघोळ करण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरते आहे. आंघोळ केल्याने केवळ ताजेपणा येत नाही तर आपल्या शरीरावरील घाण आणि दुर्गंधी ही निघून जाते. त्यामुळे तुमचे शरीर देखील शुद्ध होते. परंतु आंघोळ करीत असतानाही आपण अजाणतेपणाने … Read more

पोटदुखीवर करण्यात येणारे घरगुती उपाय

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । पोटदुखी हि समस्या जरी सर्वसामान्य वाटत असले तरी त्याचा शारीरिक त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो. अपचनामुळे गॅस, पोटदुखी, ऍसिडिटी यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे थकवा जाणवतो. पोटदुखी साठी घरगुती कोणकोणते उपाय आहेत हे जाणून घेऊया … — एक चमचा गरम पाणी घ्या त्यामध्ये काही प्रमाणात मीठ टाका. मीठ हे पूर्णतः विरघळल्यानंतर … Read more