किसान क्रेडिट कार्डवर 31 ऑगस्टपर्यंतच लागू असेल 4% व्याज दर; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील 7कोटीहून अधिक किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बँकेकडून घेतलेले कृषी कर्जाची परतफेड करण्याची तारीख लक्षात ठेवा, अन्यथा ही चूक तुमच्या खिशावर भारी पडेल. जर शेतकऱ्यांनी केसीसीवर घेतलेले पैसे जर 41 दिवसांत परत केले नाहीत तर त्यांना 4 ऐवजी 7टक्के व्याज द्यावे लागेल. या शेतीच्या कर्जावर 31 ऑगस्टपर्यंत … Read more

आता विना Guarantee मिळणार 1.80 लाख रुपयांचे Loan, हवीत फक्त ‘ही’ तीन कागदपत्रे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणा सरकारने पशु किसन क्रेडिट कार्ड योजना हरियाणा किसान क्रेडिट कार्ड सारखी सुरू केली आहे. हे कार्ड राज्यातील सुमारे 6 लाख पशुपालकांना देण्यात येणार आहे. या कार्डवर पात्र व्यक्तींना कोणत्याही हमीभावाशिवाय 1 लाख 80 हजार रुपयां पर्यंतचे कर्ज दिले जाईल. राज्याचे कृषिमंत्री जे पी दलाल यांनी ही माहिती दिली आहे. त्याअंतर्गत … Read more

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! आता 31 जुलै पर्यंत नोंदणी करणाऱ्यांनाच मिळेल सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण शेतकरी असल्यास आपल्यासाठी ही बातमी महत्त्वपूर्ण आहे. खरिपाच्या पिकांना दुष्काळ, पूर, भूस्खलन, अवकाळी पाऊस, गारपीट, कीटकांचे हल्ले, नैसर्गिक अग्नि आणि चक्रीवादळ यांसारख्या जोखमीपासून संरक्षण द्यायचे असेल तर पंतप्रधान पीक विमा योजना घ्या. आता पीक विम्यासाठीचे रजिस्ट्रेशन मोफत केले आहे. फक्त प्रीमियम जमा करावा लागेल. धान्य व तेलबिया या पिकासाठी केवळ … Read more

SBI शेतकऱ्यांना देते विशेष कर्ज, केवळ ४% आहे व्याजदर; जाणून घ्या सर्वकाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात शेतकऱ्यांना बऱ्याचदा कर्जाची आवश्यकता भासू शकते, म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि काही बँका शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असतात. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरु केली आहे. देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय … Read more

आता घरबसल्या कोणत्याही कागदपत्रांशिवाय ‘ही’ बँक देणार अवघ्या काही मिनिटांत लोन, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँकेने आता Loan in Seconds ही योजना सुरू केलली आहे. याद्वारे बँकेच्या प्रीअप्रूव्ड लायबिलिटी अकाउंट होल्डर्सना त्वरित रिटेल लोन मिळेल. या डिजिटल उपक्रमाचे उद्दीष्ट म्हणजे ग्राहकांना आपल्या बँकेच्या शाखेत न जाता तसेच कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्वरित लोन उपलब्ध करून देणे हे आहे. … Read more

आपल्या कारमधील पेट्रोल आणि डिझेलच्या खर्चावरही आपण मिळवू शकता आयकरात सूट, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार वारंवार इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करण्यासाठी वेळ पुढे ढकलत आहे. याव्यतिरिक्त, कर बचत योजनांमध्ये गुंतवणूकीचा कालावधीही अनेक वेळा वाढविण्यात आला आहे. सध्या कोणताही करदाता हा 31 जुलै 2020 पर्यंत कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून आर्थिक वर्ष 2019-20 साठी कर सूट मिळू शकेल. कर वाचविण्यासाठी … Read more

४८ दिवसात शेतकऱ्यांनी पैसे जमा नाही केले तर ४% च्या जागी ७% द्यावे लागेल व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. जर ४८ दिवसात शेतकऱ्यांनी केसीसी वर घेतलेले कर्ज परत केले नाही तर त्यांना ४%च्या जागी ७% व्याज द्यावे लागणार आहे. शेतीच्या कर्जावर सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत पैसे जमा करण्याची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत पैसे जमा केल्यास शेतकऱ्यांना ४% व्याज बसेल अन्यथा ७% … Read more

आता सोन्याच्या कर्जावरील व्याजाच्या ऑनलाइन पेमेंटवर मिळवा कॅशबॅक, ‘या’ कंपनीने सुरू केली नवीन योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुथूट फायनान्सने कोरोना महामारीच्या मध्ये आपल्या ग्राहकांसाठी एक कॅशबॅकची योजना मुथूट ऑनलाईन मनी सेव्हर प्रोग्राम (एमओएमएस) सुरू केली आहे. NBFC ने ऑनलाइन कर्जावर व्याज भरणाऱ्या ग्राहकांसाठी गोल्ड लोन MOMS ही योजना सुरू केली आहे. याअंतर्गत आता ऑनलाइन व्याज भरणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक मिळेल. सध्याच्या कोविड -१९ च्या दरम्यान ग्राहकांमध्ये डिजिटल पेमेंटसला प्रोत्साहित करणे … Read more