Bank of Baroda च्या ग्राहकांना धक्का, आता कर्जाचे EMI महागणार !!!

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : गेल्या आठवड्यात RBI कडून रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली ​आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एका मोठ्या बँकेचे नाव जोडले गेले आहे. Bank of Baroda कडून आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का देण्यात आला आहे. बँकेकडून विविध … Read more

कराड जनता बॅंक : बोगस कर्जप्रकरणात अध्यक्ष, जिल्हा उपनिबंधकासह 27 जणांवर गुन्हा

Karad Janata Bank

कराड | कराड जनता बँकेने कर्मचार्‍यांना दिलेल्या कर्जप्रकरणात बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह तब्बल 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या कर्ज व्यवहारांची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. त्यातच कर्मचार्‍यांच्या कर्ज प्रकरणाचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्याने या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कायदेशीर नियमांचा भंग, फसवणूक, बनावट … Read more

ICICI Bank कडून कर्जावरील व्याजदरात वाढ, नवीन व्याजदर पहा

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank  : आता ऑगस्टचा महिना सुरु झाला आहे. मात्र हा नवीन महिना सुरू होताच ICICI बँकेने आपल्या ग्राहकांना एक धक्का दिला आहे. सोमवारी बँकेकडून मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) म्हणजेच कर्जावरील व्याजदरात 0.15 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. RBI च्या MPC बैठकीपूर्वीच बँकेने ही वाढ केली आहे. MPC च्या … Read more

Kisan Credit Card द्वारे स्वस्त दराने कर्ज मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज !!!

Kisan Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kisan Credit Card : केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात. किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही या योजनांपैकीच एक आहे. या द्वारे शेतकऱ्यांना अतिशय कमी व्याजदरात सहजरित्या कर्ज मिळते. यामध्ये जर शेतकऱ्याने वेळेवर पैसे भरले तर त्याला फारच कमी व्याज द्यावे लागते. किसान क्रेडिट कार्ड ही सर्वात स्वस्त व्याजदर … Read more

कोणत्या बँकाकडून कमी व्याजावर Home Loan मिळेल ते पहा

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : प्रत्येकाला वाटत असते कि, आपले स्वतःचे घर असावे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या पैशांच्या अभावामुळे घर खरेदी करणे खूप अवघड जाते. अशातच बँकांनी दिल्या होम लोनमुळे आता घर घेणे थोडे सोपे झाले आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँके कडून रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे आता … Read more

Pre-Approved Loan म्हणजे काय ??? ते घ्यावे की नाही ??? समजून घ्या

Pre-Approved Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pre-Approved Loan : आर्थिक संकटामध्ये कर्ज मिळाल्याने मोठा आधार मिळतो. अनेक लोकांकडून घर, कार घेण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज घेतले जाते. एकीकडे कर्जासाठी बँकेकडे अनेकदा फेऱ्या देखील माराव्या लागतात. तर दुसरीकडे मात्र बँका काही लोकांना स्वतः हूनच कर्ज देतात. हे लक्षात घ्या कि, बँका कडून फक्त अशाच लोकांना कर्ज … Read more

स्वाभिमानी संघटना भीक मागून भागवणार सदाभाऊंच्या उधारीचे पैसे

Sadabhau Khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे सांगोला तालुक्यातील हॉटेलचे बिल बुडवल्याच्या कारणावरून संबंधित हॉटेल मालकाने बिल मागितल्याचा प्रकार घडला. 2014 साली लोकसभा निवडणूकमध्ये 66 हजार 450 रुपये बिल थकल्याचा आरोप हॉटेल मालकाने केला आहे. दरम्यान, यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व भागवत जाधव यांनी प्रसंगी भीक मागून संबंधित हॉटेल मालकाचे … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर !!! आता FD वरील व्याजदरात होणार वाढ

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI कडून रेपो दरात नुकतेच वाढ करण्यात आली आहे. या दर वाढीनंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदर वाढवले ​​आहेत. याबरोबरच काही बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजातही वाढ केली आहे. अशातच आता स्टेट बँक ऑफ इंडिया कडूनही फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली जाऊ शकेल. बुधवारी RBI कडून रेपो दरात 50 … Read more

Rapo Rate Hike : होम आणि ऑटो लोनवर आणखी किती व्याज द्यावे लागणार ???

Rapo Rate Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Rapo Rate Hike : RBI कडून रेपो दरामध्ये 0.50% नी वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे आता रेपो दर 4.40% वरून 4.90% झाला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत होम लोनपासून ते ऑटो लोन आणि पर्सनल लोनपर्यंत सर्व काही महागणार आहे आणि जास्त EMI भरावा लागेल. गेल्या महिन्यात देखील RBI ने रेपो दरात … Read more

PM Svanidhi Yojana : आता गॅरेंटी शिवाय मिळेल 50 हजारांपर्यंतचे कर्ज; मुदत 2024 पर्यंत वाढली

PM Svanidhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत योनेअंतर्गत अनेक योजना चालवते. त्या अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या PM स्ट्रीट व्हेंडर आत्मानिर्भर निधी (PM Svanidhi Yojana) ची मुदत आता डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. पी.एम. स्वनिधी योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख मार्च 2022 पर्यंत होती. मात्र … Read more