NEET आणि JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; लोकल ट्रेनने प्रवासाची राहणार मुभा

मुंबई । NEET आणि JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. आपण यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी NEET आणि JEEच्या परीक्षार्थींना हॉल तिकीट दाखवून रेल्वे प्रवासाची मुभा देता येऊ शकते, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी राज्य … Read more

तब्ब्ल १४ वर्षपूर्वी हरवलेले पाकीट सापडलं! पण…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मुंबई मधील लोकल प्रवास म्हंटलं कि धक्का बुक्कीचा एक भाग असतो . अनेक कामगारांना लोकलचा प्रवास करत वेळेवर कामावर पोहचावे लागते. त्यात लोकल मध्ये असलेली अफाट गर्दी यातून वाट काढत कसेबसे पोहचावे लागते. त्यामुळे अश्या गर्दीत अनेक चोरांना हात साफ करण्याची आयतीच संधी मिळते. असाच काहीसा प्रकार मुंबई मध्ये दररोज होत … Read more

मुंबई लोकल पुन्हा रुळांवर; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा सुरू

मुंबई । कोरोनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई लोकल सोमवारपासून धावणार आहे. पण लोकल ट्रेन फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू होणार आहे. रेल्वेकडून रविवारी रात्री उशिरा अधिकृत माहिती देण्यात आली. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर लोकल धावणार आहेत. असे असेल वेळापत्रक पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२० पासून … Read more

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करा, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

मुंबई । मुंबईमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा (लोकल सेवा) सुरू करण्याची मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. काल राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री टोपे, प्रधान सचिव … Read more

लोकल ट्रेन सुरु करा! जितेंद्र आव्हाडांची मोदी सरकारकडं मागणी

मुंबई । अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकारनं मुंबईतील लोकल गाड्या काही प्रमाणात सुरू कराव्यात, अशी मागणी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्रीजितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारला केली आहे. येत्या ८ तारखेनंतर लॉकडाऊन आणखी शिथिल होणार असून मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडणार आहेत. त्यांच्या प्रवासासाठी देखील लोकल काही प्रमाणात सुरू असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्याचा विचार … Read more

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी लोकल ट्रेन सुरु करा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

मुंबई । कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्याच्या काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मागण्याही ऐकल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावेळी पंतप्रधानांकडे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत मुंबई लोकल सुरु करण्याची मागणी केली. … Read more

ब्रेकिंग! ३१ मार्चपर्यंत देशातील रेल्वे सेवा बंद, तर लोकल बाबत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं ३१ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. तर २२ मार्चनंतर ३१ पर्यंत लोकल सेवा सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात … Read more

करोनामुळं रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट झालं ५० रुपयाला; लोकलला सुद्धा लागू शकतो ब्रेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यातील अनेक शहरांत आता प्लॅटफॉर्म तिकिट खरेदी करण्यासाठी 50 रुपये खर्च करावे लागणार आहेत. करोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेने या किंमती वाढविल्या आहेत. पश्चिम रेल्वे विभागात एकूण ७५८ स्थानके आहेत त्यापैकी ४५० स्थानके ही प्रमुख आहेत. त्यातील सुमारे २५० स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती … Read more

नालासोपारर्‍यात रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी | वसई-विरार मध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काल ट्रेन बंद झाल्याने रेल्वे रूळावरून चालत येत असताना एका युवकाचा पाण्यात अचानक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. मयत युवकाचे शव काल वसंत नगरी येथे सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  मनीष सिंह (वय ३६) अशी मयत युवकाची ओळख पटली असून तो नालासोपारा पूर्वेकडील अलकापुरी मध्ये आपल्या … Read more