Indian Railways: मास्क न घालणाऱ्यांना रेल्वेकडून दणका, आतापर्यंत साडेआठ लाख रुपये दंड केला वसूल

नवी दिल्ली । महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे लक्षात घेता रेल्वे विभाग विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून दंड आकारत आहे. आतापर्यन्त पश्चिम रेल्वेने प्रवाशांकडून 1 ते 6 मार्च दरम्यान एकूण 8.83 लाख रुपये दंड वसूल केला आहे. रेल्वेने एक निवेदन जारी करून यासंदर्भाची माहिती दिली आहे. तत्पूर्वी, पश्चिम रेल्वेने (Western Railways) बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या सहकार्याने फेब्रुवारी … Read more

Gold Price: सोन्या-चांदीच्या किंमती 13,000 रुपयांपेक्षा जास्त घसरल्या, किंमती आणखी किती वाढू शकतील हे जाणून घ्या

नवी दिल्ली । संपूर्ण जगात आणि विशेषत: भारतामध्ये सोन्याला कठीण काळातला सर्वात उपयुक्त साथीदार मानले जाते. कोरोना संकटाच्या दरम्यान, सोन्याशी संबंधित ही म्हण योग्य असल्याचे सिद्ध झाले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभर पसरला आणि अर्थव्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली, 2020 दरम्यान गोल्डने गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला. दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमती 7 ऑगस्ट 2020 रोजी प्रति 10 … Read more

जास्त रुग्ण आढळणाऱ्या भागात होणार लॉकडाऊन; औरंगाबाद मनपा प्रशासकांचे संकेत

औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्गाने बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यापुढे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आढळतील आणि गर्दी होत असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिला. औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस … Read more

वॉचमनगिरी सोडून सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आज प्रति महिना कमावतो आहे लाखो रुपये !

पुणे | कारोना लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. पण हार न मानता काही तरुणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. आणि थोड्याच कालावधीमध्ये व्यवसायांनी जम बसून, ते आज लाखो रुपयामध्ये कमावत आहेत. पुण्यातील रेवन शिंदे या तरुणाचीही अशीच काही कहाणी आहे. वाचमेन म्हणून हा तरुण काम करत होता. ही नोकरी गेल्यानंतर त्याने चहाचा व्यवसाय सुरू केला. … Read more

कोरोनानंतर महागाई बनली समस्या, केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात होत आहेत आंदोलनं

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस (coronavirus pandemic) या सर्व देशभर पसरलेल्या साथीच्या रोगातून मुक्त होण्यासाठी जग आपले मार्ग शोधत असताना, यावरील लस तयार करण्याचे काम जोरात चालू आहे. दुसरीकडे, आणखी एक आव्हान अनेक देशांमधील सरकारं आणि अर्थव्यवस्थांसमोर आले आहे. ते आव्हान महागाईचे आणि उपासमारीचे आहे. होय! कोरोनाव्हायरस या साथीच्या आजारापासून मोठा दिलासा मिळाला आहे, परंतु आता … Read more

मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, सगळ्या मंत्र्यांना घरी बसवतो; अभिजीत बिचकुलेचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सातारा | राज्यावर पुन्हा लॉकडाऊनचा संकट आणण्याच्या मनस्थितीत मंत्रिमंडळ आहे. सगळं सुतासारख सरळ करतो. यांच्या मंत्र्याना दोन मिनिटांत घरी बसवतो. तेव्हा लॉकडाऊनच संकट येवू नये म्हणून तुम्ही मला एक दिवसांचा मुख्यमंत्री करा अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी केली आहे. अभिजीत बिचकुले म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या … Read more

कुलूप लावलेले “कोविड सेंटर” पुन्हा होणार सुरू; कोरोना रुग्णांची प्रचंड वाढणारी संख्या ठरली कारणीभूत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (धुळे प्रतिनिधी) | कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढू लागली असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा,शिरपूर आणि धुळे या ठिकाणी कुलूपबंद केलेली कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी एकूण ४५ जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत तर मंगळवारी ६५ अहवाल पॉझीटिव्ह … Read more

Lockdown चा निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घेतल्याचा राणांचा आरोप

अमरावती |  अनलॉक नंतर कोरोनाचा विस्फोट होणार देशातील पाहिलं शहर म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख बघता लॉकडाउन करण्यात आला. मात्र जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेला लॉकडाउन हा फोल ठरला आहे असा आरोप खासदार नवणीत राणा यांनी केला आहे. मंगळवारी 972 म्हणजे आतापर्यंतची लॉकडाउन असताना रुग्णसंख्या आढळली आहे. या … Read more

बा विठ्ठला ! कोरोना मुळे यंदाची माघी वारी देखील रद्द

सोलापूर | “पंढरीची वारी आहे माझे घरी, वारी चुको न दे हरी” असं अभिमानाने सांगणारा महाराष्ट्रातला बहुसंख्य वारकरी, माळकरी वर्ग आहे. पण यंदा मात्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आषाढवारी रद्द करण्यात आली होती. नंतर त्यापुढची माघीवारी देखील रद्द करण्यात आलं आहे. म्हणून बा विठ्ठला ! तुझ्या वारीसाठी अजून किती दिवस तिष्ठत ठेवशील आम्हाला अशी भावना … Read more

सांगली जिल्ह्यात यात्रा, जत्रा, ऊरुसावर घालण्यात बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, शिवाय सोशल डिस्टन्ंिसगसह नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक यात्रा, जत्रा उरूसावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ धार्मिक विधी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले. ज्या गावात यात्रा, ऊरुस भरणार आहे, त्या ठिकाणी नजर ठेवण्याचे आदेश … Read more