ये…! डोक्यावरचा भार कमी होणार; बिगर रेड झोनमधील सलून सुरु करण्यास परवानगी

मुंबई । लॉकडाऊनमुळे गेल्या २ महिन्यापासून बंद असलेल्या सलूनची शटर आता खुली होणार आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन 4.0 नव्या नियामावलीत बिगर रेड झोनमधील सलून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या २ महिन्यांपासून दाढी-केस काढून ऋषी मुनींचा अवतार घेतलेल्या पुरुष मंडळींच्या केसांना आता कात्री लागणार आहे. मात्र सलून सुरु केल्यानंतर मास्क, हँड सॅनिटायझरबाबतचे … Read more

योगीजी, तुमच्या एका निर्णयावर लाखो कामगारांचं जीवन अवलंबून असताना तुम्ही असं वागू नका – सृष्टी के

गाझियाबादमधील श्रमिक रेल्वेच्या बुकींगसाठीची गर्दी, स्थलांतरित कामगारांचे विविध ठिकाणचे फोटो पाहता त्यांच्या अवस्थेचे चित्रण करत आहेत. राज्यातील कामगारांची ही अवस्था पाहता उत्तरप्रदेश सरकारवर लोकांमधून द्वेष व्यक्त केला जात आहे.

‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील कामगारांसाठी हिरो

कर्नाटक मध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी त्यांनी बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. या कामगारांना निरोप देतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आता अंतिम आदेश माझाचं! प्रशासकीय गोंधळ टाळण्यासाठी ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई । लॉकडाऊन आणि कोरोनाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील आदेशांमध्ये राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले होते. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने परस्पर आदेश काढल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रशासकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून सोमवारी यासंदर्भतील निर्देश जारी करण्यात आले. आज राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी … Read more

Lockdown 4.0ची गाईडलाईन जाहीर; जाणून घ्या, राज्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?

मुंबई । सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन 4.0 सुरु झाला आहे. पहिल्या ३ लॉकडाउनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे चौथ्या टप्प्याच्या लॉकडाउनसाठी सविस्तर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत या नियमावलीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे राज्यात एकूण तीन झोनमध्ये कोरोनाबाधित क्षेत्रांची विभागणी … Read more

चौथ्या लॉकडाउनमध्ये सरकारचे नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने आतापर्यंत एकूण 4 लॉकडाऊन जाहीर केले आहेत. आता चौथा लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेचे मात्र कंबरडे मोडले आहे. ही अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने काही नियम शिथिल केले होते. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने … Read more

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! JEE Main 2020 परीक्षेचा अर्ज भरण्याची पुन्हा एक संधी

नवी दिल्ली । देशातील आयआयटींमधील अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा JEE Main ला अर्ज करायचा राहिला असेल तर त्वरा करा, आणखी एक संधी चालून आली आहे. जे विद्यार्थी कुठल्या कारणाने जेईई मेन्ससाठी अर्ज करू शकले नाहीत, त्या सर्वांना पुन्हा एक संधी देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी केली आहे. … Read more

दमलेल्या आईला उचलून घेत त्याने चालायला सुरुवात केली आणि..

भर उन्हात आपल्या वृद्ध आईसोबत आपल्या गावी पायपीट करत निघालेल्या एका मुलाचे हे चित्र कामगारांच्या भयाण स्थितीचे वर्णन करते आहे. चालून चालून दमलेल्या आपल्या आईला उचलून हा मुलगा प्रवास करताना दिसतो आहे.

भाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown करंजी”

घरात शिल्लक असलेल्या भाज्या वापरून लॉकडाऊनच्या कालावधीत शिकलेली आणि केलेली ही नवीन रेसिपी.

प्रेक्षक नसलेल्या मैदानात क्रिकेट खेळणे म्हणजे नवरी नसताना लग्न करणे – अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्ता संपूर्ण जगात कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन सुरु आहे. काही ठिकाणी यामध्ये सूट देण्यात आली आहे, तर काही देश कठोरपणे त्याची अंमलबजावणी करीत आहेत. अशा परिस्थितीत जगभरात विविध खेळांच्या संघटनांवर अजूनही या संकटाचे ढग जमा आहेत. परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही क्रिकेट मालिका किंवा स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्याचा विचार सध्या केला जात आहे. यातच … Read more