शाहरुख खान या लॉकडाऊनमधून काय शिकला ? पोस्ट शेअर करून चाहत्यांना सांगितले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा किंग शाहरुख खान लोकांना सतत कोरोना विषाणूबद्दल जागरूक राहण्यास सांगत ​​आहे. यासह, तो आपल्या चाहत्यांना त्यापासून दूर राहण्याचा सल्लाही देत ​​आहे. अलीकडेच शाहरुखचा त्याच्या मुलगा अबरामसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो अब्रामबरोबर गाताना आणि नाचताना दिसला आहे. आता किंग खानने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने … Read more

कोविड-१९ च्या महामारीच्या दरम्यान सुरू झाली जर्मन फुटबॉल लीग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू या साथीच्या पार्श्वभूमीवर,कालपासून जर्मन फुटबॉल लीगची सुरुवात झाली. यामध्ये खेळविण्यात आलेली लढत हि जर्मनीच्या रिकाम्या स्टेडियममध्ये झाली. जेव्हा ही लीग सुरू झाली तेव्हा स्टेडियममध्ये पूर्णपणे वेगळेच दृश्य पहायला मिळाले. कोरोना साथीच्या आजारामुळे जगभरातील सर्व खेळ स्थगित करण्यात आलेले आहेत. परंतु खेळ पुन्हा सुरु करण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू होती. मात्र … Read more

राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवला; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

मुंबई । राज्यातील लॉकडाऊन ३१ मार्च च्या मध्यरात्री पर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात … Read more

बिचुकलेंनी पंतप्रधान मोदींना पत्रातून दिला ‘हा’ सल्ला; वाचून शाळकरी मुलंही म्हणतील तुम्हीच आमचे नेते

सातारा । साताऱ्याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले असो वा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरत  दारुण पराभूत पत्करणारे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जवळपास गेले ५० दिवस देश लॉकडाऊनमध्ये आहे. या कठीण परिस्थितीत बिचुकलेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना … Read more

‘माफ करा तुमची सायकल चोरतोय’; लॉकडाऊनमुळं चोरी करण्यास भाग पडलेल्या मजुराची चिट्ठी

राजस्थान, भरतपूर । लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांमध्ये उपासमारीमुळे देशाच्या शहरी भागांतील लाखो मजुरांनी ग्रामीण भागात स्थलांतर केले आहे. हातचा रोजगार गमावलेल्या स्थलांतरित मजुरांचे कळप शहरातून आपापल्या राज्यात जमेल त्या मार्गाने परत जाताना दिसत आहेत. वाहतुकीची साधन आणि खिशात पैसे नसल्यानं या मजुरांची पायपीट आणि त्यांच्यावर ओढावणाऱ्या दुर्दैवी प्रसंगांच्या अनेक करून कहाण्या सध्या ऐकायला मिळत आहेत. … Read more

वेश्याव्यवसाय बंद ठेवले तर भारतात कोरोनाचा प्रसार रोखता येईल – रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणे नियंत्रणात ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी भारत सरकारला रेड लाईट परिसर बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी आपल्या एका अहवालात असे म्हटले आहे की जर लस तयार होईपर्यंत भारताने आपली रेड लाइट क्षेत्रे बंद ठेवली तर कोरोनाचा प्रसार टाळता येऊ शकेल तसेच नवीन संसर्गाची संख्या ही ७२ टक्क्यांनी कमी होऊ शकेल. … Read more

लॉकडाउन ४.० ची कधीही होऊ शकते घोषणा; गृहमंत्रालयाकडून जारी होईल नवी गाईडलाईन

नवी दिल्ली । देशातल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ तारखेला म्हणजे रविवारी संपत आहे. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्रालय त्याबाबत निर्देश जाहीर करणार आहे. मात्र, ही घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. चौथा लॉकडाऊन हा आत्तापर्यंत जाहीर झालेल्या तिनही लॉकडाऊनपेक्षा वेगळा असेल, … Read more

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया बॅगा भरणार; BCCI सरकारच्या परवानगीची पाहत आहे वाट

मुंबई । सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. मात्र श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला जुलै महिन्यातला प्रस्तावित दौरा खेळण्याची विनंती केली होती. त्यावर केंद्र सरकारने परवानगी दिल्यास भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करण्यास तयार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं. या दौऱ्यासाठी भारतीय संघाला क्वारंटाइन सुविधा तयार करुन देण्याची तयारी श्रीलंकन … Read more

मजुरांच्या वाहनाला अपघात; २४ जण जागीच ठार

औरैया । आज पहाटे उत्तर प्रदेशातील औरैया येथे झालेल्या भीषण अपघातात २४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. आपापल्या घरी निघालेल्या मजुरांच्या ट्रकला दुसऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. पहाटे ३:३० वाजता झालेल्या या अपघातात २३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ ते २० जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात … Read more

लाॅकडाउनमध्ये भाडेकरुला भाडे मागणे पडले महागात; घरमालकावर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे संपूर्ण देश ५० दिवस लॉकडाऊनमध्ये आहे. लोकांसमोर अन्न आणि पाण्याची समस्या उभी आहे. असे असूनही, जमीनदारांच्या वतीने भाडेकरूंचा छळ केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशाच एका प्रकरणात दिल्ली पोलिसांनी एका घरमालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीमध्ये एका भाडेकरूच्या तक्रारीवरून शाहदारा पोलिसांनी घरमालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन दरम्यान जबरदस्तीने भाडे … Read more