मुंबईतल्या अजब चोरीची गजब कहाणी ! चोरी करायला गेले दारु अन्…

Thief

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक अजब चोरीची घटना घडली आहे. चोरांनी एका दुकानातून शेकडो चादरी चोरी केल्या आहेत. त्या चोरांना पोलिसांनी कांदीवली परिसरातून मुद्देमालासकट अटक केली आहे. पण चोरांनी दिलेल्या माहितीमधून वेगळंच समोर आले आहे. अटक केल्या दोघांची नावे मोहन पटवा आणि राहुल महाटो अशी आहेत. या दोघांनी दारू लुटायच्या उद्देशानं दरोडा टाकला … Read more

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या थोरल्या बहीण हिबजाबी मुजावर यांचे निधन

hibjabi Mujavar

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची थोरल्या बहीण श्रीमती हिबजाबी बाबासाहेब मुजावर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर कोल्हापूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्यानंतर उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या थोरल्या बहिणीच्या निधनाबाबत दु:ख … Read more

मनपा कर्मचाऱ्यांच्या भीतीने दुकानदाराने नोकरांना कोंडले दुकानात

  औरंगाबाद । शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक दि चैन अंतर्गत निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंध अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संचारबंदीमध्ये दुकाने उघडी ठेवल्यामुळे गेली दोन दिवस झाले. प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. गुलमंडी कडून सीडी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अमित ट्रेडिंग हे कंपनी कपड्याचे दुकान … Read more

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे ऑटो सेक्टर पुन्हा बॅकफुटवर, डिटेल्स जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम आता प्रत्येक क्षेत्रात दिसून येतो आहे. विशेषत: ऑटो सेक्टर (Auto sector) ज्यामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) म्हणते की,”एप्रिल 2021 मध्ये दोन वर्षांपूर्वीच्या एप्रिलच्या तुलनेत एप्रिल 2021 मध्ये ऑटोमोबाईल रजिस्ट्रेशन (Automobile Registration) मध्ये सुमारे 32 टक्के घट झाली आहे. लॉकडाऊनमुळे सध्या वेगवेगळ्या … Read more

धक्कादायक ! अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात FIR दाखल

Rape

नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – मुंबईत सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण तरीदेखील गुन्हेगारी काय कमी होताना दिसत नाही. नुकतीच आता मुंबईतील नायगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक २५ वर्षीय अभिनेत्रीसह तिच्या बहिणीवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने वालीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून 5 जणांविरोधात … Read more

पाहुणा घरी आला तर ग्रामपंचायतीकडून एक हजार रुपये दंड अन् गुन्हाही दाखल होणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कवठे (मसूर ) येथील ग्रामदैवत श्री जोतिर्लिंगाची शनिवार दि. 8 मे व रविवार दि.9 मे रोजी होणारी यात्रा कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सलग दुस-यावर्षी रद्द करण्यात आली. यात्रेला बाहेरगावचे माहेरवाशिण, पै- पाहुणे यांना यात्रेसाठी बोलवू नये, तसेच ज्यांच्या घरी पाहुणे येतील त्यांना ग्रामपंचायतीने … Read more

जतमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना अँटीजन टेस्टचा दणका, एकजण पाॅझिटीव्ह आल्याने खळबळ

corona test

सांगली | जत शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाणे व आरोग्य विभाग यांच्या संकल्पनेतून सकाळी फिरायला जाणाऱ्यांची अँटीजन चाचणी करण्यात आली. एकूण ३० नागरिकापैकी एक नागरिक कोरोनाबाधित आढळला. अँटीजन चाचणी होईल या भीतीने यावेळी काही नागरिकांनी धूम ठोकली. जत शहरात कोरणाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असुन मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. यासाठी जत नगरपरिषदेने 10 … Read more

रुग्णवाहिका देण्यास टाळा-टाळ झाल्यास लॉकडाऊननंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनसमोर अमरण उपोषण

सातारा | कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील आरोग्य केंद्राला 108 रुग्णवाहिका मिळावी यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरु आहेत. मात्र, शासन स्तरावर जर रुग्ण वाहिका देण्यास टाळा-टाळ झाल्यास लॉकडाऊन संपताच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनसमोर अमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा येथील शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव व माजी सरपंच ऋषी जाधव यांनी दिला आहे. सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ … Read more

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट संकेत ! नवीन आव्हानामुळे आर्थिक विकास दर 9.5 टक्क्यांनी कमी होऊ शकेल

नवी दिल्ली । ग्लोबल रेटिंग एजन्सी Fitch Solutions ने भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चांगले संकेत दिले नाहीत. रेटिंग एजन्सी म्हणते की,” कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर नवीन आव्हाने निर्माण केली आहेत. याचा परिणाम आर्थिक विकासाच्या दरावर होईल आणि आर्थिक वर्ष 2021-22 (FY 22) दरम्यान भारताची वास्तविक जीडीपी 9.5 टक्क्यांनी कमी होईल. एजन्सीचे म्हणणे आहे की,” कोविड -19 … Read more

मच्छी मार्केट प्रकरण : स्वच्छता मुकादम सचिन मद्रासी यांची पदावरून हकालपट्टी

सांगली | सांगलीतल्या मच्छी मार्केटमध्ये सकाळी अकरानंतर व्यवसायिकांनी दुकाने सुरू ठेवली होती. कर्तत्वात कसूर केल्याप्रकरणी मनपाचे स्वच्छता मुकादम सचिन मद्रासी यांना पदावरून हटविण्याची कारवाई उपायुक्त राहुल रोकडे यांनी केली. तर या प्रभागाचे स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे यांनाही ताकीद देण्यात आली. महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन सुरू आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा सकाळी अकरा पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाचे … Read more