एसटीची मोफत बस प्रवास सेवा स्थगित; प्रशासकीय पातळीवर गोंधळ

मुंबई । लॉकडाऊनमुळं शहारत अडकून पडलेल्या राज्यातील नागरिकांना घरी परतण्यासाठी एसटी बस सेवा सशुल्क द्यायची की मोफत यावरून गोंधळ सुरू आहे. त्यामुळं सोमवारपासून सुरू होणारी मोफत सेवा आता अचानक स्थगित करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्य सरकारकडून याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेण्यात येईल.त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आदेशाचे गोंधळ कायम असल्याचे दिसून येते. शनिवारी ९ … Read more

मॉडेल पूनम पांडेला पोलिसांनी केली अटक; लॉकडाउनचं उल्लंघन केल्याचा आरोप

मुंबई । आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या मॉडेल पूनम पांडे आणि तिच्या प्रियकराला लॉकडाउनचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी यावेळी पूनमची बीएमडब्ल्यू कारही जप्त केली. मुंबई पोलिसांनी रविवारी संध्याकाळी दोघांना मरिन ड्राइव्ह येथे अटक केलं. लॉकडाउन असतानाही दोघं कारमधून फिरायला निघाले होते. दोघांविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात … Read more

मॉडेल पूनम पांडे विरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई । मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. पूनम नेहमीच तिच्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या दैनंदिन कामांविषयी सांगत असते. आत्ता पर्यंत अनेकदा तिने असे काही फोटोशूट केले आहे कि ती बातम्यांमध्ये आली आहे. रविवारी रात्री उशिरा पूनम मुंबईतील मरिन ड्राइव्हवर कार चालवत असताना दिसली. यानंतर मुंबई पोलिसांनी तिच्यावर लोकडाऊनचे उल्लंघन … Read more

गुड न्युज! मंगळवारपासून पेसेंजर ट्रेन सुरू होणार; भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली  | गेल्या दीड महिन्यापासून देशात लॉक डाऊन सुरू आहे. रेल्वे आणि विमानसेवा ही बंद असल्याने नागरिक घरात बसून आहेत. मात्र लॉकडाऊन कायम असताना नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्याला कारण ही तसेचं आहे. भारतीय रेल्वेने पॅसेंजर ट्रेन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 12 मे म्हणजे येत्या मंगळवारपासून भारतीय पेसेंजर ट्रेन सुरू … Read more

इडली मंच्युरियन – लॉकडाऊनमधील हटके नाष्टा

या इडल्या परत तशाच चविष्ट बनवण्यासाठी मी घेऊन आलेय खास इंडो-चायनिज फ्युजन रेसिपी “इडली – मंच्युरियन”. बाहेरचं चायनिज खाणाऱ्या लहान मुलांना आणि नेहमीच्या, त्याच त्याच चवीची इडली खाऊन कंटाळलेल्यांना हा पदार्थ म्हणचे एक पर्वणीच आहे.

परभणी जिल्ह्यात कलम १४४ ची मुदत १७ मे पर्यंत वाढविली; जिल्हाधिकाऱ्यांचे नव्याने आदेश

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ .चे कलम १४४ ची मुदत रविवार दि. १७ मे पर्यंत वाढविली असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले आहेत. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयाने फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ च्या कलम १४४ प्रमाणे मनाई आदेश जारी करण्यात … Read more

मंदिरात पूजा करणार्‍या भाजप नेत्याला केरळ मध्ये अटक; लाॅकडाऊनच्या उल्लंघनाचा ठपका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाउन लागू केलेला आहे तसेच सरकारने सर्व प्रकारच्या सभांनादेखील बंदी घातलेली आहे. दरम्यान, केरळमधील सार्वजनिक ठिकाणी गर्दी रोखण्यासाठी लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नेते आणि मंदिरप्रमुखांसह पाच जणांना नुकतेच अटक करण्यात आली आहे. मंदिरातील धार्मिक विधीवेळी मंदिर प्रमुखांनी जमाव गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एरुमापट्टी पोलिसांनी … Read more

शाळेच्या ‘फी’मध्ये वाढ केल्यास कडक कारवाई; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा

मुंबई । लॉकडाऊनमुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे शाळांनी जादा फी आकारू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातचं आता शाळा सुरू झाल्यावर मुलांची फी कशी भरायची असा प्रश्न सर्वसामान्य पालकांच्या समोर उभा राहिला आहे. … Read more

धक्कादायक! अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याची तस्करी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे टेम्पोच्या पुढील भागातील काचेवर औषधे आणि अत्यावश्यक सेवेचा कागद चिकटवून कर्नाटकातून क-हाडला जात असलेला तब्बल ८ लाखाचा गुटखा आटपाडी पोलिसांनी पकडला. उंबरगाव येथे तपासणी नाक्यावर बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. चालक ध्रुपचंद प्रेमचंद पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक बजरंग कांबळे यांच्यासह उपनिरिक्षक अजित पाटील, … Read more

सोमवारपासून गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस सुरू; असे नोंदवा नाव

मुंबई । लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध भागात नागरिक, विद्यार्थी गेल्या मागील काही दिवसांपासून अडकले आहेत. अशा अडकून पडलेल्यांना लोकांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना आपल्या गावाला जायचे आहे, त्यांना सोमवारपासून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीकडून कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही. या सर्वांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली असून … Read more