लाॅकडाउन असताना सोन्याचे भाव का वाढतायत? भविष्यात ‘असे’ राहतील भाव
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सध्या देशव्यापी लॉकडाउन सुरु आहे.यामुळे सोन्याचे स्पॉट मार्केट पण बंद आहे पण फ्युचर्स मार्केट मात्र खुले आहे. सट्टेबाजांच्या मागणीमुळे बुधवारी वायदा व्यापारात सोन्याचे भाव ५६७ रुपयांनी वाढून ४५,८९२ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या कराराची किंमत जूनमध्ये ५६७ किंवा १.२५ टक्क्यांनी वाढून १६,७५०च्या लॉटमध्ये … Read more