लाॅकडाउनमुळेच युरोपात वाचले ५९ हजार जणांचे प्राण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन हे कोरोनाव्हायरसच्या संक्रमणास सामोरे जाण्यासाठी प्रभावी सिद्ध झाले आहे. एका संशोधन अहवालानुसार लॉकडाउनमुळे युरोपमध्ये सुमारे ५९ हजार लोकांचे प्राण वाचले आहे. लंडनमधील इम्पीरियल कॉलेजमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. त्यानुसार, लॉकडाउन आणि सोशल डिस्टेंसिंग हे कोरोनाशी लढाई करण्यात प्रभावी सिद्ध झाले आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या म्हणण्यानुसार इम्पीरियल कॉलेजच्या एका … Read more

यंदा घरातच आंबेडकर आणि फुले जयंती साजरी करा- शरद पवार

मुंबई । राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळं कोरोना प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून यंदा ‘एक दिवा ज्ञानाचा’ लावून फुले जयंती आणि ‘एक दिवा संविधानासाठी’ लावून आंबेडकर जयंती साजरी करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी … Read more

Breaking | १४ एप्रिलनंतरही जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहणार

मुंबई । पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन येत्या १४ एप्रिलला संपणार आहे. मात्र, देशातील कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या पाहता १४ एप्रिलनंतरही जिल्ह्याच्या सीमा बंद ठेवण्याचा विचार सुरु आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे देशातील महत्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. देशांतल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला ह्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन नंतरही कोरोना संक्रमित … Read more

लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाउन लागू आहे. त्यामुळं सर्वजण घरात आहेत. अशावेळी वेळ आणि माहिती मिळवण्यासाठी आपल्या स्मार्टफोनचा मोठ्या प्रमाणावर करत आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत काही समाजकंटक खोटी भ्रामक माहिती, फेक मॅसेज व्हायरल करणे, सामाजिक तेढ निर्माण करणारा तपशील सोशल मीडियावर फॉरवर्ड करणे असे प्रकार वाढले आहेत. महाराष्ट्र सायबर सेलने … Read more

ध्यानात घ्या! दिवे लावताना काय करायचं? आणि काय नाही?

पुणे । गेल्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत लॉकडाउनच्या काळामध्ये भारतीय दाखवत असलेल्या संयमाचे कौतुक केलं होतं. तसेच एकत्र येऊन करोनाला हरवूयात, असं आवाहन देशातील जनतेला केलं होतं. यावेळेस बोलताना मोदींनी भारतीयांना त्यांची ९ मिनटं मागितली होती. येत्या ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एक गोष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये त्यांनी … Read more

लॉकडाउनमध्ये कारने बाहेर फिरणं अभिनेत्रीला भोवलं; अपघातात जखमी

वृत्तसंथा । करोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन लागू आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारला पाठिंबा देण्यासाठी सर्वजण संयमाने घरात बसले आहेत. पण अजूनही काही बेजवाबदार महाभाग लॉकडाउन असूनही बाहेर फिरताना दिसत आहेत. याला आता एक अभिनेत्री सुद्धा अपवाद राहिली नाही आहे. मात्र, लॉकडाउनमध्ये आपल्या कारने बाहेर फिरणं या अभिनेत्रीला चांगलच भोवलं आहे. शर्मिला दाक्षिणात्य … Read more

फक्त घरातीलच दिवे बंद करा! केंद्रीय ऊर्जा मंत्रालय

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ५ एप्रिलला संध्याकाळी ९ वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे दिवे, मेणबत्ती किंवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र, यामुळे ९ मिनिटे एकाच वेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्ती … Read more

१४ तारखेनंतर काही ठिकाणांहून लॉकडाउन हटू शकतो, पण..- राजेश टोपे

मुंबई । सध्या राज्यात किंवा देशात सर्वांना एकच प्रश्न पडला आहे. तो म्हणजे येत्या १४ एप्रिलनंतर लॉकडाउन उठणार का? या प्रश्नाचे उत्तर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. १४ तारखेनंतर काही ठिकाणांहून लॉकडाउन हटवण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे अशी माहिती टोपे यांनी दिली. मात्र, सरसकट सर्व ठिकाणावरून लॉकडाउन हटविणे केंद्र आणि राज्य सरकारला शक्य … Read more

मुंबई ते गुलबर्गा | ५५० किलोमीटर अंतरावरील आपल्या लहान मुलांपर्यंत पोहचण्याचा बिगारी कामगारांचा प्रवास पुण्यातच थांबतो…तेव्हा…???

लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर रोजंदारीवर जगणाऱ्या अनेक बिगारी कामगारांची आबाळ झाली. अनेक मजूर रस्त्यावर आले. गुलबर्ग्याच्या बेनकीपली या गावातून ५ कुटुंब बांद्र्याच्या खेरवाडीमध्ये बिगारी कामासाठी आले होते. लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांचे काम बंद पडले. त्यानंतर २ दिवस कसेबसे मुंब‍ईत काढून आपल्या गावाचा रस्ता पकडून ते चालत निघाले.

उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..

मुंबई । आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला. नेहमी लोकांना घरात राहा म्हणून विनंती करणारे, जनतेला वेळ पडली तर त्यांच्या चुकांसाठी खडसावणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नेहमीपेक्षा आपल्या संवादाची वेगळी सुरुवात केली. यावेळी करोनाच्या लढाईत सर्वात मोठी मदत केलेल्या सोलापूरच्या चिमुकल्या आराध्याचे आभार आणि कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या संवादाची सुरुवात केली. … Read more