शिक्षणाच्या माहेर घरात अशिक्षित उमेदवार! भाजपकडून धंगेकरांचे ट्रोलिंग

Ravindra Dhangekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यात पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारीचे तिकीट दिले आहे. त्यामुळे आता पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे. अशातच भाजपने काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ट्रोल … Read more

Lok Sabha Voting Maharashtra : महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती तारखेला मतदान?? पहा संपूर्ण माहिती

Lok Sabha Voting Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. यंदा देशात एकूण ७ टप्प्यात मतदान होणार असून त्याची सुरुवात १९ एप्रिलला होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर ४ जूनला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया (Lok Sabha Voting Maharashtra) पार पडणार आहे. त्यातील पहिला … Read more

Lok Sabha Election 2024 Dates : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर; महाराष्ट्रात ‘या’ दिवशी मतदान

Lok Sabha Election 2024 Dates

Lok Sabha Election 2024 Dates । लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज याबाबत पत्रकार परिषद घेत घोषणा केली आहे. यंदा देशात एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रिलला होणार आहे. यामध्ये तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, जम्मू काश्मीरचा समावेश आहे. ४ जूनला संपूर्ण मतमोजणी होणार … Read more