पहिल्यांदाच मतदान करताना काय करावे लागते? एकदा वाचून घ्या

First time voting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. उद्या म्हणजेच शनिवारी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) लोकसभेच्या तारखांची घोषणा ही करण्यात येईल. यानंतर दिलेल्या तारखानुसार मतदार मतदान केंद्रावर (Voting Center) जाऊन मतदानाची प्रक्रिया पार पाडतील. यामध्ये काही नव्या मतदारांचा देखील समावेश असेल. अनेकजण 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा मतदान करतील. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक … Read more

Lok Sabha Election 2024: अखेर प्रतीक्षा संपली!! उद्या होणार लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा

Lok Sabha Election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रातील तर सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. सभा घेणे, बैठका घेणे, जागा वाटपाचा तिढा सोडवणे अशा कित्येक घडामोडी राजकीय वर्तुळात घडताना दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अखेर उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक … Read more

MIM लोकसभेच्या 6 जागा लढवणार; पहा कोणकोणत्या मतदारसंघाचा समावेश

MIM Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागावाटपाचा तेढ अजून सुरूच असताना आता दुसरीकडे MIM ने 6 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील एमआयएमचे एकमेव खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी याबाबत माहिती दिली आहे. उमेदवार … Read more

आचारसंहिता म्हणजे काय रं भाऊ? त्याचे नियम कोणते असतात? वाचा सोप्या भाषेत

Code of Conduct

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की पहिला शब्द सतत कानावर पडतो तो म्हणजे आचारसंहिता. (Code of conduct) कोणत्याही राज्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्या की, त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात येते. या आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येक पक्षाला आणि निवडणुकीच्या उमेदवारांना देखील बंधनकारक असते. चुकून जर कोणत्या उमेदवाराने किंवा पक्षाने या आचारसंहितेचे नियम मोडले तर त्यावर … Read more

निलेश लंकेंची शरद पवारांसोबत पत्रकार परिषद; अहमदनगरमधून लोकसभा लढवणार का??

nilesh lanke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)) यांनी अजित पवार गटाला (Ajit Pawar) एक मोठा धक्का दिला आहे. आज निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. आज निलेश लंकेंची शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासह पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्येच शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते निलेश … Read more

उद्धव ठाकरेंच्या विद्यमान खासदाराला भाजपकडून लोकसभेचे तिकीट; नेमकं घडतंय काय?

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये भाजपकडून अनेक दिग्गज नेत्यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं. मात्र सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा भाजपने सध्याच्या ठाकरे गटाच्या खासदारालाच उमेदवारी दिली. होय, शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या दादरा नगर हवेलीच्या (Dadra & Nagar Haveli) खासदार कलाबेन डेलकर … Read more

Raigad Lok Sabha Election 2024 : रायगडमध्ये तटकरे वेळ मारून नेणार की अनंत गीते भगवा फडकवणार?

Geete Vs Tatkare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची आर्थिक राजधानी मुंबईला खेटून असलेला मतदारसंघ म्हणजे रायगड…. चाणाक्ष मतदार, कुठल्याही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. एकेकाळी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा गड म्हणून रायगड मतदारसंघाची ओळख होती… शेकाप आणि काँग्रेसचा उमेदवार आलटून-पालटून निवडणून देणारा हा मतदारसंघ… मात्र हे गणित मोडित काढत २००९ आणि २०१४ … Read more

Mahila Nyay Guarantees : महिलांना दरवर्षी 1 लाख रुपये देणार; काँग्रेसच्या 5 मोठ्या घोषणा

Mahila Nyay Guarantees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देशभरातील महिलांना आकर्षित करण्यासाठी ‘महिला न्याय गॅरेंटी’ (Mahila Nyay Guarantees) घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के कोटा आणि महिलांसाठी वसतिगृह देखील उभारण्यात येणार आहेत. काँग्रेसने तब्बल ५ मोठमोठ्या घोषणा करत … Read more

मुंबईतील 5 जागांवर भाजप लढणार; एकनाथ शिंदेंनीही केला प्रस्ताव मान्य

BJP_ SHIVSENA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता, याच निवडणुकीसाठी मुंबईतील 6 पैकी 5 जागांसाठी भाजप लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील 6 पैकी 5 जागांसाठी भाजपच (BJP) लढल्यानंतर शिवसेनेला (Shivsena) एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र: आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार??

Vasant More

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाकेबाज नेते अशी ओळख असणाऱ्या वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. नुकतीच त्यांनी एक पोस्ट लिहीत पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे. आपल्या या पोस्टमध्ये त्यांनी साहेब मला माफ करा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अखेरची साद घातली आहे. त्यामुळे आता … Read more