भाजपने तिकीट नाकारल्यानंतर माजी केंद्रीय मंत्र्यांचा थेट राजकारणालाच रामराम

Dr. Harsh Vardhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) भारतीय जनता पक्षाने आपल्या 195 उमेदवारांची यादी काल जाहीर केली. यामध्ये अनेक नेत्यांचे तिकीट कापण्यात आलं तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यावेळी भाजपने माजी केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांचे तिकीट कापले. मात्र यानंतर हर्षवर्धन यांनी थेट राजकारणालाच … Read more

भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पंतप्रधान मोदी वाराणसीतून लढणार

Loksabha Election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) तोंडावर आल्या असताना भाजपकडून उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 ची लोकसभा निवडणूक वाराणसीतून लढणार आहेत. आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपकडून 16 राज्यातील 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत भाजपने 34 केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिल्याचे दिसत … Read more

गौतम गंभीरनंतर जयंत सिन्हा राजकारणातून संन्यास घेण्याच्या मार्गावर; पक्षध्यक्षांना लिहले पत्र

Jayant Sinha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे, गौतम गंभीरनंतर भाजपचा आणखीन बडा नेता राजकारणातून संन्यास घेण्याच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. भाजप नेते आणि हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांनी भाजप पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र … Read more

जागावाटपावरून शिंदे गट- भाजपमध्ये वादाची ठिणगी; कोकणात राजकारण तापलं

shinde fadnavis

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना जागावाटपावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. निमित्त ठरलं आहे ते म्हणजे रत्नागिरी सिधुदुर्ग मतदारसंघाची जागा… या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजप दोन्हीकडून दावा कऱण्यात आला आहे. शिंदे गटाचे उदय सामंत यांनी हि जागा शिवसेनेला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी … Read more

Lok Sabha Election 2024 : युवराज सिंग भाजपकडून लोकसभा लढवणार? स्वतःच केला खुलासा

yuvraj singh bjp

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम निवडणूक आयोग केव्हाही जाहीर करण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. जागावाटप आणि उमेदवारांची यादी सर्व पक्षांकडून अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग युवराज सिंग (Yuvraj Singh) भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतो अशा चर्चाना … Read more

देशातील 17 लाख लोकांना रोजगार देणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

Modi Government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार मोठमोठ्या घोषणा करताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा मोदी सरकारने (Modi Government) 17 लाख लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. देशातील वाढत्या लोकसंख्येबरोबर रोजगाराचा प्रश्न देखील निर्माण होत आहे. त्यामुळे सरकारने 17 लाख … Read more

MVA Expected Candidates List : महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर; पहा कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?

MVA Expected Candidates List

MVA Expected Candidates List : लोकसभा निवडणूक अवघ्या महिन्यावर आली असून त्यादृष्टीने राज्यातील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) बैठकांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच आता लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागांसाठी महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. यावेळी अनेक नव्या चेहऱ्याना लोकसभेसाठी उतरवण्यात … Read more

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत मिठाचा खडा; उदय सामंतांच्या दाव्यानंतर राणे आक्रमक

uday samant narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र तिन्ही पक्ष एकत्र असल्याने आणि महाराष्ट्रात प्रथमच अशी अनोखी युती झाल्याने अनेक जागांवरून महायुतीत तेढ निर्माण होत आहे. असाच एक मतदारसंघ म्हणजे कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) ही जागा शिवसेनेची असून … Read more

मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी; ‘वंचित’ची मविआकडे मागणी

Ambedkar and jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. यात जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या वारंवार बैठका पार पडताना दिसत आहेत. बुधवारी देखील महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने, मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी केली आहे. त्यामुळे … Read more

लोकसभेत पवार- ठाकरेंना फक्त 3 जागा?? ओपिनियन पोलमधून मविआला हादरवणारी बातमी

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठी देशातील तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस यांची महविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदे गट आणि अजित दादा गट यांची महायुती असा थेट सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूनी जागावाटपावर लवकरच अंतिम निर्णय होईल. मात्र … Read more