महाविकास आघाडीचा लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?

mahavikas aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला येत्या 29 ते 30 डिसेंबर रोजी ठरणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा वाटपा संदर्भात बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात दोन फॉर्मुलांवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून … Read more

मोठी बातमी! निवडणूक आयुक्त निवडीच्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळले; लोकसभेत नवं विधेयक मंजूर

Election Commissioner Selection Committee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी लोकसभेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त विधेयकास मंजुरी मिळाली आहे. ज्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडप्रक्रियेतून सरन्यायाधीशांना वगळले जाणार आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडप्रक्रियेवर सरकारचे नियंत्रण राहणार आहे. आता या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्यामुळे राज्यात एक नवा वाद निर्माण होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. … Read more

Breaking News: लोकसभेतून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यासह 49 खासदार निलंबित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संसदेमध्ये झालेल्या घुसखोरी प्रकरणानंतर लोकसभेतील खासदारांच्या निलंबनाचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षांनी आणखी 49 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचा देखील समावेश आहे. आज विरोधकांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांना घेरल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांनी … Read more

मोठी कारवाई! काँग्रेसच्या 5 खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी केले निलंबित; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संसदेमध्ये सुरक्षिततेच्या संदर्भात झालेल्या चुकीमुळे बुधवारी दोन तरुणांनी लोकसभेत येऊन गोंधळ घातला. या प्रकरणामुळेच काँग्रेसच्या पाच खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. सभागृहात असभ्यवर्तन केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता इथून पुढे त्यांना हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होत येणार नाही. … Read more

लोकसभा सचिवालयाकडून 8 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; घुसखोरी प्रकरणानंतर सुरक्षा बंदोबस्तात वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी सुरक्षा यंत्रणेच्या लापरवाहीमुळे लोकसभेच प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी येऊन खासदारांच्या बाकांवर उड्या मारल्या. तसेच संपूर्ण सभागृहामध्ये गोंधळ माजवला. यानंतर सगळीकडे स्मोक क्रॅकर फोडून धूर केला. या सर्व घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. सध्या या सर्व घटनेची कसून चौकशी केली जात आहे. मुख्य म्हणजे, लोकसभेत झालेल्या घुसखोरी प्रकरणामुळे आठ कर्मचाऱ्यांना निलंबित … Read more

संसदेत कामकाज सुरू असताना घडला धक्कादायक प्रकार; सुरक्षा रक्षकांची उडाली तारांबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात खळबळ होणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आज संसदेचे कामकाज सुरू असताना एक तरुण अचानक आतमध्ये शिरला. यामुळे संसदेत गोंधळ उडाला. यानंतर संसद अध्यक्षांनी देखील कामकाजाला तातडीनं स्थगिती दिली. तसेच, या तरुणांना ताब्यात घेण्यात यावे, असे आदेश देण्यात आले. मात्र या सर्व घटनेमुळे संसदेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. #WATCH … Read more

तृणमुलच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द; ‘कॅश फॉर क्वरी’ प्रकरण आलं अंगलटी

महुआ मोइत्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘कॅश फॉर क्वरी’ प्रकरणी त्यांच्यावरही कारवाई केली आहे. आज लोकसभेत या प्रकरणासंबंधीत एथिक्स कमिटीचा अहवाल सादर केला गेला. या अहवालामध्येच महुआ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीनंतर ओम बिर्ला … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्याची खासदारकी रद्द; ऐन निवडणुकीच्या काळात शरद पवारांना धक्का

Sharad Pawar Mohmmad Faizal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल (Mohammad Faizal) यांना दुसऱ्यांदा अपात्र ठरविण्यात आले आहे. यामुळे त्यांची लोकसभेची खासदारकी रद्द झाली  आहे. केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) हत्येचा प्रयत्न खटल्याप्रकरणी खासदार फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे बुधवारी लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी … Read more

2024 साठी भाजपचा मास्टर प्लॅन; लोकसभा – विधानसभेसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या

bjp appointments of Election Officers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष सज्ज झाला असून आज भाजपचे आपल्या सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघ आणि 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये पुणेसाठी मुरलीधर मोहोळ, शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पक्षाच्या सर्व … Read more

अदानी- मोदींचे फोटो दाखवत राहुल गांधींचा हल्लाबोल; लोकसभेत सवाल करत म्हणाले की,

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात दोन व्यक्तींची चांगलीच चर्चा सुरु आहे. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व दुसरे गौतम अदानी होय. गौतम अदानी व मोदींच्या मैत्रीत अदानींना मोठी मदत केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, आज लोकसभेत सुरू असलेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार ठरावावेळी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर … Read more