स्मृती इराणींनी प्रदर्शित केलेला तो व्हिडीओ खोटा : निवडणूक आयोग
लखनऊ (उत्तर प्रदेश ) | पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी ६ मे रोजी पार पडले. या मतदाना दरम्यान राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी बूथ कॅप्चरिंग केल्याचा दावा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला होता. मात्र ज्या व्हिडीओच्या आधारे स्मृती इराणी हा दावा करत आहेत तो व्हिडीओच नकली असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. एक वृद्ध महिला आपल्याला कमळाचे बटन … Read more