‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी ; नवनिर्वाचित खासदारांचे शपथविधी वेळी विधान

नवी दिल्ली |सोमवार पासून सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचे काम सध्या सुरु आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहेमान बर्क यांनी उर्दूतून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी दरम्यान मोठं मोठ्याने वंदे मातरमच्या घोषणा होऊ लागल्या त्यावर त्यांनी ‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी असल्याचा उच्चार केला. #WATCH: Slogans of Vande Mataram raised in … Read more

उदयनराजेंनी घेतली ‘या’ भाषेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ

नवी दिल्ली | संसदेचे अधिवेशन सध्या सुरू असून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचे कामकाज सध्या संसदेच्याकनिष्ठ सभगृहातसुरु आहे. आज सोमवारी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. ज्या वेळी उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा झाली त्यावेळी सभागृहात जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या गेल्या. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले ज्यावेळी शपथ … Read more

दोन्ही काँग्रेस स्वतंत्र्य लढण्याच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणतात….

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला सपाटून पराभूत झाल्या नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वेगळं लढण्याचा सूर उमठू लागला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मदत केली नाही असा सूर सध्या काँग्रेस मध्ये उमठू लागला आहे. या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले आहेत कि ज्यांची नगरपालिकेला देखील निवडून यायची लायकी नाही असे स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहेत. म्हणून मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या … Read more

मोदींच्या मंत्री मंडळात मंत्री म्हणून शपथ घेणारे रावसाहेब दानवे नेमके आहेत कोण ?

Untitled design

जालना प्रतिनिधी |”हॅलो रावसाहेब दानवे बोलतोय” असं म्हणताच समोरच्या अधिकाऱ्याला धडकीच भरते असे रावसाहेब दानवे यांचे व्यक्तिमत्व आहे. सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेलेले रावसाहेब दानवे भाजपचे सच्चे कार्यकर्ते आहेत. कारणकोणत्याच कोणत्याच उत्तर चढवावाला त्यांना भाजप सोडू वाटले नाही आणि भाजप सोडून इतर विचार देखील दानवेंनी केला नाही. म्हणून रावसाहेब दानवे भाजपला हावे हावेसे वाटतात. मराठवाड्यातील … Read more

नरेंद्र मोदीच्या मंत्री मंडळात अमित शहा यांची वर्णी

Untitled design

नवी दिल्ली |बहुप्रतीक्षित असणारा मोदी सरकारच्या शपथ ग्रहण समारंभ आज पार पडला . यात वैशिष्ट्याची बाब म्हणजे भाजपच्या विजयाचे शिल्पकार अमित शहा यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रपती द्वारे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली आहे. शपत ग्रहण समारंभ पार पडतातच अमित शहा यांना कोणते मंत्रिपद मिळणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित … Read more

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या त्या एकमेव खासदाराने घेतली नितिन गडकरी यांची भेट, राजकिय वर्तुळात चर्चांना उधान

चंद्रपूर प्रतिनिधी | काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी नुकतीच भाजपा नेते नितिन गडकरी यांची दिल्ली येथील निवास्थानी भेट घेतली. यावेळी धानोरकर यांनी गडकरिंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. धानोरकरांच्या गडकरी भेटीने राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चां सुरु झाल्या आहेत. गुरुवारी सकाळी बाळू धानोरकर यांनी गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी … Read more

रामराजे बिन लग्नाची औलाद ; रणजितसिंहांची जहरी टीका

Untitled design

फलटण प्रतिनिधी |माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा ऐतिहासिक पराभव करून निवडून आलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. माझा डीएनए तपासा माझ्या सगळ्या पिढ्या नाईक निंबाळकरांच्या असल्याचे समजून येईल मात्र रामराजेंचे तसे होणार नाही असा सणसणित टोला रणजितसिंहांनी रामराजेंना लगावला आहे. कंडोमच्या वापरा संदर्भात तुम्हाला हि माहिती आहे का? … Read more

विजय साजरा करण्यासाठी जेसीबीने गुलालाची उधळण

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, पुन्हा संजयकाकाच…अशी जोरदार घोषणाबाजी करत विट्यात जेसीबीने गुलालाची मुक्त उधळण करीत विटा शहरासह खानापूर तालुक्यात ठिकठिकाणी सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांचा विजयोत्सव साजरा केला.  यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर, डायमंड कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष शंकरनाना मोहिते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह खासदार पाटील यांचा विजयोत्सव साजरा … Read more

रेड्डींच्या हाती सत्ता : चंद्रबाबू नायडूंना जनतेने दाखवला घरचा रस्ता

Untitled design

हैद्राबाद ( आंध्र प्रदेश ) |विकासाची भूमिका घेऊन निवडणुकीच्या रणात उतरलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या माथी जनतेने पराभव मारला असल्याचे चित्र सध्या आंध्र प्रदेशात पाहण्यास मिळते आहे. कारण विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांना जनतेने विधान सभेतून घरचा रस्ता दाखवला आहे. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुका सोबत विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देशम … Read more

मोबाईल टॉवर बंद करुन मतमोजणी करा – गोपीचंद पडळकर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीबाबत दोन दिवसापूर्वी एक्झिट पोल जाहीर करण्यात आले असले तरी ते चुकीचे आहेत. परंतु मतमोजणीत काळाबाजार होण्याची शक्यता असून गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणी परिसरातील १५ किलोमीटरपर्यंतचे टॉवर बंद करण्याची मागणी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केली. मतमोजणीवेळी अधिकाऱ्यांना शासकीय मोबाईल द्या अन्यथा लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास … Read more