विशाल पाटील यांनी कार्यकर्त्याच्या लग्नात केला झिंगाट डान्स 

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतून उमेदवारांना मतदानानंतर थोडी उसंत मिळाली आहे. निवडणूक काळात व्यस्त असणारे नेते आता कार्यकर्त्यांना वेळ देताना दिसत आहेत. कोणी कार्यकर्त्यांच्या लग्नाला तर कोणी अन्य शुभकार्याला हजेरी लावताना दिसत आहे. आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया मध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विशाल पाटील यांनी चक्क एका … Read more

शरद पवारांनी लोकसभा निकालाआधीच सुरु केली विधानसभा निवडणुकीची तयारी

Untitled design

  मुंबई प्रतिनिधी |महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीला सहा महिन्याचा अवकाश असताना दिखील शरद पवार यांनी ४ मे रोजी मुंबईत आमदारांची विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदारांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाना देखील पाचारण करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी देखील हि बैठक आयोजित करण्यात … Read more

उस्मानाबाद जिल्ह्यात कोण निवडून येईल यावर पैज लावण्याची तरुणांमध्ये क्रेझ

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी पैज लावणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने कोण निवडून येईल असा प्रश्न उपस्थित करून स्वतः च्या फायद्यासाठी बिनधास्तपणे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पैज लावल्या जात आहेत. उस्मानाबाद – लोकसभेची निवडणूक चुरशीची झाली. यात आघाडीकडून राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पाटील तर युतीकडून सेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी निवडणूक लढवली. यांना वंचित … Read more

खोटं बोलून मते मागणे ही काँग्रेसची जुनी वृत्ती – मोदी

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख खोटं बोलून मते मागणे ही काँग्रेसची जुनी वृत्ती असल्याचे वक्तव्य पंतपर्धान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच देशाच्या चौकीदाराचा आत्मसन्मान हा मतदारांच्या हातात असल्याचे मोदी म्हणाले. नाशिक येथील आयोजीत प्रचारसभेत मोदी बोलत होते. शेतकरी आणि बाजारपेठ यातील मध्यस्थ दलाल हे कायम फायद्यात होते. त्यांना आम्ही धक्का दिल्याचे मोदी म्हणाले. लोकांच्या आशीर्वादाने … Read more

सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना खुद्द ईव्हीएमचा फटका

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे तिसऱ्या टप्प्यासाठी होत असलेल्या सांगली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेस सुरवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून सांगली लोकसभा मतदार संघात मतदानासाठी सुरवात झाली आहे. सांगली लोकसभा मतदार संघासाठी एकूण १८ लाख ३ हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण १८०० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून यासाठी साडेचार … Read more

007 मधलं आता 7 जाणार अन् फक्त 00 राहणार – उद्धव ठाकरे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा लोकसभा मतदार संघ भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेंन्द्र पाटील आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यातील शाब्दिक चकमकिंमुळे चांगलाच चर्चेत आहे. आता कराड येथील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट उदयनराजेंना चॅलेंज दिलंय. आता 007 मधील 7 जाणरंय आणि फक्त 00 राहणारंय असं म्हणत ठाकरे यांनी शिवसेनेचे … Read more

मोदींच विशेष प्रेम दोन लोकांवरच ; एक गांधी-नेहरू घराणे व अर्थात मी – शरद पवार

Untitled design

पुणे प्रतिनिधी | देशाचे पंतप्रधान सातवेळा महाराष्ट्रात आले. इथे आल्यावर त्यानीं दोनच गोष्टी सांगितल्या. पहिली म्हणजे गांधी-नेहरू घराण्याने काय केलं आणि दुसरी म्हणजे अर्थातच माझ्यावर त्यांचं असलेलं ‘प्रेम’!. मोदींच या दोन लोकांवर विशेष प्रेम आहे. कारण यांच्या विषयी ये कायम मनात विचार करत असतात आणि हे प्रेम ते जाहिरपणे अनेक सभांमधुन व्यक्त देखील करतात. लोकसभा … Read more

धक्कादायक ! लोकसभा निवडणुकीवर दहशतवादाचे सावट

Untitled design

श्रीनगर ( जम्मू काश्मिर ) | लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जैश-ए- महम्मद हि  दहशतवादी संघटना भारतातील अनंतनाग या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. २२ एप्रिल ते २५ एप्रिलच्या दरम्यान हा दहशतवादी हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. लष्कराच्या  जवानांना आणि सामन्य नागtरिकांना या हल्ल्यात लक्ष केले जाण्याची शक्यता आहे अशी माहिती भारताच्या गुप्तचर विभागाने दिली आहे. … Read more

पिळदार मिशी न्हवे तर स्वकर्तृत्व हे पुरुषार्थाचं लक्षण – उदयनराजे भोसले

सातार‍ा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पिळदार मिशी हे पुरुषार्थाचं लक्षण नाही तर स्वकर्तृत्व हे पुरुषार्थाचं लक्षण आहे असे म्हणत सातारा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी भाजप शिवसेना युतीचे उमेदवार नरेंन्द्र पाटील यांना टोमणा मारला. नरेंन्द्र पाटीलांनी माझी बदनामी करणं ताबडतोब थांबवावं असा सज्जड दम उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिला. मी सर्वांच्या व्यासपीठावर जाणार … Read more

राधाकृष्ण विखे ‘या’ दिवशी करणात नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

अहमदनगर प्रतिनिधी | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजत आहे. येत्या शुक्रवारी (ता. १२ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे सभा होत आहे. या सभेत विखे पाटील भाजपात जाहीर प्रवेश करणार असल्याचं विश्वसनीय सुत्रांकडून समजत … Read more