जत तालुक्याला म्हैसाळ योजनेचे पाणी मोफत देऊ – विशाल पाटील

सांगली प्रतिनिधी | जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीच्या पाण्यासाठी पैसे घेण्याचे पाप भाजप ने केले आहे, पण मी तुम्हाला वचन देतो खासदार झाल्यावर शेतीला पाणी मोफत दिले जाईल. असे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशालदादा पाटील यांनी दरिबडची येथे दिले. विशाल पाटील यांनी मंगळवारपासून जत तालुका दौरा सुरू केला आहे. … Read more

उदयनराजेंनी केले श्रमदान, दुष्काळ… दुष्काळ… ढिचक्याँव ढिचक्याँव ढिचक्याँव

चिलेवाडीतील वाॅटर कप स्पर्धेच्या श्रमदानात उदयनराजेंनी घेतला सहभाग सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी अन्न गुडगुडे, नीर गुडगुडे… दुष्काळ… दुष्काळ… ढिचक्याँव ढिचक्याँव ढिचक्याँव…! असे काहीसे गंमतीशीर असलेले हे वाक्य दुष्काळग्रस्त भागात श्रमदान करणा-यांचं प्रेरणाघोष ठरले आहे. मंगळवारी सकाळी सातारा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी … Read more

Breaking | भाजपच्या या बंडखोर उमेदवाराला एसीबी कडून नोटीस

नाशिक प्रतिनिधी | भिकण शेख भाजपचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) कडून नोटीस मिळाली आहे. ऐन निवडणूक काळात नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून माणिकराव कोकाटेंना भाजपकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे माणिकराव कोकाटेंनी अपक्ष अर्ज भरत भाजपसोबत बंडखोरी केली होती. माणिकराव कोकाटे सिन्नरचे … Read more

जळगाव : भाजपच्या अडचणीत वाढ ; स्मिता वाघ यांनी घेतली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | भाजपच्या आमदार  स्मिता पाटील यांना उमेदवारी देवून  त्यांची उमेदवारी माघारी घेतल्याने त्या पक्षावर नाराज  असल्याचे बोलले जात  आहे. अशातच  त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर  यांची भेट घेतल्याने जळगावच्या राजकारणात सस्पेन्स वाढला  आहे. स्मिता वाघ  आणि  त्यांचे पती  उदय वाघ  यांनी राष्ट्रवादीचे  उमेदवार गुलाबराव देवकर  यांची भेट घेतली  आहे. या तीन नेत्यांमध्ये बंद … Read more

मुलाच्या प्रचारासाठी अजित पवार भर उन्हात रस्त्यावर

Untitled design

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी  मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे तथा महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार भर  उन्हात पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर अवतरल्याचे आज पाहण्यास  मिळाले. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार सध्या जीवाचे रान करत असल्याचे  चित्र राजकीय  वर्तुळात पाहण्यास मिळते आहे. त्याचेच एक उदाहरण आज पार्थ पवारयांच्या बाईक रॅलीच्या निमित्त पाहण्यास … Read more

लोकसभा निवडणूक २०१९ : महाराष्ट्र-गुजरात सीमेवर गाडीतून रोकड जप्त

Untitled design

नाशिक |प्रतिनिधी  गुजरात राज्याला नाशिक जिल्ह्याची सीमा लागून आहे. येथून मोठ्या प्रमाणात मद्य, रोकड येण्याची शक्यता लक्षात घेता या ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आला आहे.  याच  चेक पोस्टवर एका वाहनातून १८  लाख ९०  हजार ९७०  रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. भरारी पथकाने पेठ तालुक्यातली पिंठुंदी नाका या ठिकाणी शनिवारी पहाटे सुरतहून येणारी क्रेटा (एम.एच.15, … Read more

सूनबाईंच्या प्रचारासाठी खडसेचे रुग्णालयातून फोनद्वारे भाषण

Untitled design

जळगाव । प्रतिनिधी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. कोथळी येथील संत मुक्ताबाई मंदिरात दर्शन घेऊन रक्षा खडसे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभाला एकनाथ खडसे मात्र प्रकृतीच्या कारणावरून उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी फोनवरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांना लोकसभा निवडणुकीला … Read more

दहा वर्षात उदयनराजेंनी जिल्ह्याचे वाटोळे केले, पंजाबराव पाटील यांचा गंभीर आरोप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या दहा वर्षात खासदर उदयनराजे भोसले यांच्याकडून जिल्ह्यात कोणतेच भरीव काम झाले नाही. जिल्ह्याचा विकास ठप्प झाला असल्याने जिल्ह्याचे वाटोळे करण्याचे काम खासदार उदयनराजेंनी केल्याचा गंभीर आरोप बळीराज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केला. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, पंजाबराव पाटील म्हणाले, … Read more

आता तिकीट मिळाले तरी घेणार नाही, हरिश्चंद्र चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख ‘भाजपमध्ये चमचे टोळके कार्यरत आहेत. त्यांनी माझ्याबाबत वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली’ अशी अप्रत्यक्ष टीका खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली. जे संकट मोचन म्हणून महाराष्ट्रभर मिरवत आहेत तेच भविष्यकाळामध्ये मुख्यमंत्र्यांचे संकट होऊ नये याची भिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यापासून सांभाळून राहावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. … Read more

जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक दारूबंदी असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात जो उमेदवार नवऱ्याला दारू पाजेल त्याला आम्ही निवडणुकीत मतदान करणार नाही असा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे. निवडणुका म्हटलं कि उमेदवारांकडून अनेक प्रलोभने मतदारांना दाखवली/दिली जातात. अश्याच दारूच्या प्रलोभनात येऊन मतदारांनी मतदान करू नये, यासाठी गडचिरोली जिल्ह्यात जनजागृती करणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. … Read more