प्रेमभंगातून प्रियकराने आत्महत्या केल्यास प्रियसीवर गुन्हा दाखल करता येणार नाही; उच्च न्यायालयाचा निकाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्तीसगड उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सर्व प्रेमी युगलांसंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. “प्रियकराने प्रेमभंगातून जीवन संपवले तर प्रेयसीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करता येणार नाही” असे ठोस मत न्यायालयाने मांडले आहे. तसेच या प्रकरणी 24 वर्षीय तरुणी आणि तिच्या दोन भावांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप … Read more

प्रियकरासोबत पत्नी रंगेहाथ सापडली, संतप्त झालेल्या पतीने उचलले भयानक टोकाचे पाऊल

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथे पतीनेच आपल्या पत्नीला विजेचा शॉक देऊन मारून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर पतीने हे हादरवून सोडणारे कृत्य केले आहे. याप्रकरणी आरोपी पतीला म्हणजेच रामविलास नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या अटकेनंतरच त्याने आपल्या गुन्ह्याची देखील कबुली पोलिसांना दिली आहे. आता या … Read more

प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत पाहून प्रियकराचा चढला पारा; रक्तबंबाळ होईपर्यंत झोडलं

aurangabad boy beaten girl

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर आपण संशयाची वृत्ती ठेवून बायकोला, गर्लफ्रेंडला मारहाण केल्याच्या कित्येक घटना ऐकल्या आहेत. अशा घटनांमध्ये पोलिसांनी देखील आरोपींवर कडक कारवाई केल्याचे पाहिले आहे. मात्र तरीदेखील अशा घटनांना आळा बसण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. आता नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यात अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. औरंगाबादमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणीला बेदम मारहाण … Read more

प्रेम प्रकरणातून 20 वर्षीय युवकाचा खून

Murder Love Affair

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके वाई तालुक्यातील खानापूर येथे अभिषेक जाधव या 20 वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. परखंदीच्या शिवारात आज सकाळी अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला आहे. संबधित युवकाची अोळख पटली असून प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज गुरूवारी सकाळी परखंदीच्या शिवारात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला. … Read more

जातपंचायतीच्या 5 जणांवर गुन्हा : प्रेमसंबधाच्या संशयावरून 2 लाखांचा दंड अन्यथा बहिष्कृतची धमकी

Pusegaon Police

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पुसेगाव (ता. खटाव) येथे महिलेसोबत असलेल्या प्रेम प्रकरणाच्या संशयावरून बेकायदा जातपंचायत भरवून मुलाच्या कुटुंबियांवर 2 लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावणे. तसेच दंड न भरल्यास सामाजिक बहिष्कार टाकल्या प्रकरणी 5 जणांवर पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मतन लक्ष्मण शिंदे, लाव्हाऱ्या लक्ष्मण शिंदे, विकास मिन्या शिंदे, साजन किर्लोस्कर शिंदे, इंद्रा चंद्रकांत शिंदे … Read more

कोकणात प्रेमसंबधातून युवकावर हल्ला : कराडातील 4 युवकांना अटक

Kankavali Police

कणकवली | कोकणातील जानवली- आदर्शनगर येथील एका युवकावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कराड तालुक्यातील चार युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाैघेही 20 ते 25 वयोगटातील असून हा हल्ला प्रेमसंबधातील वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आज या संशयितांना कणकवली न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. याबाबतची माहिती अशी, जानवली- आदर्शनगर येथील शिवानंद दत्तात्रय जंगम (वय- 23) या युवकावर … Read more

प्रेमसंबंधातून विवाहितेची फसवणूक करत घातला 14 लाखांचा गंडा, पाचजणांवर गुुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विवाहित असतानाही अविवाहित असल्याचे सांगून कर्जत येथे राहणार्‍या महिलेसोबत प्रेम संबंध निर्माण करून तिच्याकडून 14 लाख रुपये उकळून महिलेची शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून शहनिशा करून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. … Read more

नांदेडमध्ये प्रेमीयुगुलाने व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून ‘या’ प्रकारे केला आपल्या लव्ह स्टोरीचा शेवट

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वडगाव याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका प्रेमीयुगलाने विष प्राशन करून आपल्या लव्ह स्टोरीचा भयानक शेवट केला आहे. या संबंधित तरुणाने मध्यरात्री आपल्या मोबाइलवरून स्वत:च्या श्रद्धांजलीचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटसला ठेवून हे टोकाचे पाऊल उचलले. सोमवारी पहाटे काही मित्रांनी त्याचं स्टेटस पाहून त्याच्याशी … Read more

ऑनर किलिंग : फलटणला प्रेमप्रकरणातून बहिणीच्या नवऱ्याचा अपहरण करून खून

फलटण | तालुक्यातील जिंती येथील शकील अकबर शेख (वय-21) यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता. हा प्रकार प्रेमप्रकरणातून करण्यात आला असून आंतरधर्मिय लग्न केल्यानेच ऑनर किलिंग झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मेहुणा मोन्या निंभोरे (रा. साखरवाडी, ता. फलटण) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिंती येथील शकील यांचे अपहरण करण्यात … Read more

ही कोण आहे म्हणतं पत्नीने पतीच्या मैत्रिणीला हॉटेल समोरच धु-धु धुतले;घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Beating

औरंगाबाद | शहरातील वरद गणेश चौकलगतच्या कार्तिकी हॉटेल समोर पत्नीने पतीच्या मैत्रिणीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. https://twitter.com/AurangabadHello/status/1425753031627337731?s=08 या व्हिडिओमध्ये पत्नी वारंवार तिला विचारत आहे, ही कोण आहे? आणि दुसऱ्या महिलेला मारहाण करत आहे. पतीच्या वागण्या बोलण्यावर संशय असल्याने पत्नीने पतीवर पाळत ठेवत. पाठलाग केला पती आणि पतीची मैत्रीण … Read more