पती करतात ‘या’ ५ कारणांमुळे पत्नीवर संशय

Love

लव्हगुरु | पती-पत्नीच्या नात्यात सर्वात महत्त्वाचा असतो तो विश्वास. विश्वास असेल तर दोघांचेही नाते शेवटपर्यंत टिकून राहते. परंतु, याच विश्वासाची जागा जर संशयाने घेतली तर पती-पत्नीचे नाते खराब व्हायला आणि तुटायला फार वेळ लागत नाही. काही वेळा तर अगदीच क्षुल्लक कारणांवरून पती-पत्नीच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. त्यामुळे बऱ्याच वेळा पती आपल्या पत्नीवर संशय घेत असतात. … Read more

लग्नापूर्वी सेक्स करण्याचे ‘हे’ आहते फायदे

sex

लव्हगुरु | लग्नापूर्वी सेक्स करावा की नाही या बद्दल खूप लोकांच्या मनात शंका असते. भारतीय संस्कृतीने तर याला कधीच मान्यता दिली नाही. पण कधी कधी अनेक जणांचे लग्नाआधी एखाद्याशी शारीरिक संबंध येतात, त्यामुळे ब-याचदा सेक्स केल्यानंतर मनावर एक प्रकारचं दडपण येतं. ब-याचदा लग्नाआधी सेक्स करणं अनेकांना चुकीचं वाटतं. मात्र लग्नाआधी सेक्स केल्यास अनेक फायदे मिळतात. … Read more

गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करायचंय? मग हे करा

How to impress girlfriend

लव्हगुरु | गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करण्यासाठी मुलं नेहमीच काहीतरी हटके शोधत असतात. नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी एकमेलाला इम्प्रेस करणं महत्वाचंच आहे. आणि म्हणुनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करायचा काही हटके गोष्टी. तुम्ही या गोष्टी केल्या तर तुमची गर्लफ्रेंड तुमच्यावर इम्प्रेस नक्कीच होईल आणि तुमच्यावर अधिक प्रेम करेल. गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करण्यासाठी खालील … Read more

हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

Masterbation

आरोग्यामंत्रा  | हस्तमैथुन ही प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत खाजगी बाब आहे. या बद्दल कोणीच उघडपणे बोलत नाही. खर तर हस्तमैथुन करने ही खूपच नैसर्गिक आणि सहज क्रिया आहे. हस्तमैथुन आपल्या लैंगिक वासनेवर ताबा मिळवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. हस्तमैथुन करण्याचे आरोग्यदायक फायदे खालीलप्रमाणे – १) लैंगिक तणाव नष्ट करायला मदत – जगभरातील हेल्थ रिपोर्ट्सचा अभ्यासात असे समोर … Read more

कामसूत्रानुसार ‘या’ गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात

Untitled design

लव्ह्गुरू | प्राचीन काळात लिहिलेले ‘कामसूत्र’ हे स्त्री आणि पुरुषाच्या नात्याला दृढ करण्यासाठी पूर्वी पासूनच फार महत्वाची भूमिका बजावीत आलेले आहे. कामसूत्र म्हंटले की बऱ्याच जणांच्या डोक्यात फक्त सेक्स लाईफ बद्दल चे सूत्र असलेले एखादे गद्य असा विचार येतो. परंतु कामसूत्र हे फक्त सेक्स लाईफ बद्दलच मार्गदर्शन न करता यात स्त्री आणि पुरुषांच्या एकंदरीत नात्यातला गोडवा कसा … Read more

नववर्षी गर्लफ्रेंड ला द्या हे गिफ्ट

Happy New Year Gifts

#HappyNewYear2019 | गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं म्हटलं की सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडतो की कोणतं गिफ्ट दिल्यावर ती जास्त खूष होईल. साधारणत: सर्व मुलं गर्लफ्रेंड ला गिफ्ट देताना कपडे, सॅंडल, घड्याळ किंवा सुगंधी अत्तर याचाच विचार करतात. परंतु या जुन्या गोष्टीच्या आयडिया मुळे क्वचितच एखादी मुलगी इम्प्रेस होईल. जर तुम्हाला नवीन वर्षानिमित्त तुमच्या प्रिय गर्लफ्रेंडला काहीतरी हटके … Read more

धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू

Crime Story

पुणे प्रतिनिधी । स्वप्निल हिंगे पती पत्नीत किरकोळ कलह होतच असतात. परंतू जर या कालहाच रूपांतर मोठ्या वादात झालं तर गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊ शकते. अशीच माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट थेरगाव येथे घडली आहे. घटस्पोट मिळवण्यासाठी डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात एच.आय.व्ही. चे विषाणू सोडल्याची धक्कादायक घटना थेरगाव येथे घडल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीसांनी … Read more

दादा, मी प्रेग्नंट आहे, पुण्यात होर्डीग चर्चा

मी प्रेग्नंट आहे

पुणे | स्वप्निल हिंगे “पुणं तिथं काय उणं’ असे नेहमीच म्हटले जाते. या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा पुणेकरांना अनुभवायला मिळाला आहे. “दादा मी प्रेग्नंट आहे” अशा आशयाचं होर्डींग पुण्यातील एका वर्दळीच्या चौकात लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्वे रस्त्यावरील डेक्कन टी पोईंट जवळच्या एका चौकात हे अनोखे होर्डींग येणार्या जाणार्याचे लक्ष वेधून घेत आहे. हे … Read more

धक्कादायक! नराधमांनी केला चक्क कुत्र्यावरतीच बलात्कार

Dog Raped in Mumbai

मुंबई | सगळीकडे बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत असताना मुंबईत किळसवाणा प्रकार घडला आहे. चार नराधमांनी चक्क कुत्र्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मालाड च्या मालवणी भागात घडल्याचे समोर आले आहे. यामुळे मालाड आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. क्रूरतेचा कळस म्हणजे आरोपी कुत्र्याला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून गेले आहेत. सध्या या कुत्र्यावर उपचार सुरु आहेत. … Read more

म्हणुन पोलीसांनी जळत्या चितेवरुन तिचा मृतदेह ताब्यात घेतला

Malegao Murder Case

मालेगाव | पोलीसांनी अंत्यविधीच्या कार्यक्रमात अचानक धाड टाकुन तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रकार मालेगाव येथे घडला. अनैतिक संबंधाच्या संशयाने आईवडिलांनीच आपल्या मुलीची हत्या केल्याच्या संशयाने पोलीसांनी सदर कारवाई केली आहे. हाती आलेल्या माहीतीनुसार, मुलीचा मृत्यु झाल्यानंतर तिच्या आई वडीलांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचा मृतदेह चितेवर ठेवलेला असताना पोलिसांनी अमरधाममध्ये अचानक धाढ टाकली. यावेळी पोलीसांनी मृत तरुणीचा … Read more