LPG Subsidy: गॅस सिलेंडरवर किती रुपये आणि कसे अनुदान मिळणार? संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या
नवी दिल्ली । देशभरातील एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनता फारच त्रस्त आहे. केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना अनुदान दिले जाते. देशातील प्रत्येक राज्यात ग्राहकांना वेगवेगळे अनुदान (LPG Subsidy) दिले जाते, ज्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे दहा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना अनुदानाची सुविधा दिली जात नाही. 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमती 25 रुपयांनी वाढविण्यात आल्या. … Read more