बहिणीच्या नवऱ्यावर जडलं तरुणीचं प्रेम; वेदनादायी पद्धतीने झाला दाजी-मेहुणीच्या लव्ह स्टोरीचा अंत

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये मेहुणी आणि दाजी रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. या प्रकरणाची चौकशी केली असता त्यांनी विष घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना … Read more

संतापजनक ! मुलीने प्रियकराच्या नावे कुंकू लावल्याने सख्ख्या आईने केली मुलीची हत्या

Murder

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आईने आपल्या पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. आपल्या मुलीचे असणारे प्रेमसंबंध मान्य नसल्याने आईनेच आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केली आणि प्रियकराने तिला मारलं असल्याचा बनाव रचला. मात्र पोलीस तपासात या सर्व घटनेचा उलगडा झाला आहे. उत्तर प्रदेशच्या इटावा … Read more

मित्राच्या मोबाईलमध्ये बहिणीचा असलेला फोटो Delete करण्याच्या वादातून केला खून

murder

लखनऊ : वृत्तसंस्था – मित्राच्या मोबाईलमध्ये आपल्या बहिणीचा फोटो असून तो डिलिट करत नसल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मित्राचा खून करण्यात आला आहे. मित्राला वारंवार सांगूनही तो बहिणीचा फोटो डिलिट करत नसल्याचा मुद्दा विकोपाला गेल्यावर मित्राने आपल्याच मित्रावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली आहे. उत्तर प्रदेशमधील गाझीयाबादमध्ये रंजन झा आणि सूरज शुक्ला यांची चांगली … Read more

‘मित्रांसोबत संबंध ठेव, नाहीतर पैसे दे; प्रियकराच्या धमकीनंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Rape

लखनऊ : वृत्तसंस्था – सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमात धोखा दिल्याचं एक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या प्रकरणात रुग्णालयात भर्ती असलेल्या तरुणीनं आपल्या प्रियकरावर आणि त्याच्या मित्रांवर ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. या पीडित तरुणीने या सर्व जाचाला कंटाळून जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली आहे मात्र सुदैवाने तिचा जीव वाचला … Read more

संतापजनक ! शेजाऱ्यानं 9 महिन्याच्या मुलीवर केला बलात्कार

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने नऊ महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा आरोपीने चिमुकलीला खेळण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगून आपल्या घरी घेऊन गेला. यानंतर त्याने या चिमुकलीवर बलात्कार केला. ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर … Read more

आधी पोटच्या मुलांची हत्या; मग गळफास घेत महिलेची आत्महत्या

Sucide

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत एका 25 वर्षीय महिलेने आपल्या दोन मुलांची हत्या केली आहे. एवढेच नाहीतर या महिलेने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलीचं वय 5 वर्ष तर मुलाचं दीड वर्ष होतं. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ही घटना … Read more

कर्जाच्या ओझ्यामुळे केली आत्महत्या, ‘या’ काळजीपोटी भावाचाही घेतला जीव

Sucide

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने मुलाच्या आजारावर उपचार करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाल्याने आत्महत्या केली आहे. पण जर आपण आत्महत्या केली तर कर्जदार कर्जासाठी भावामागे तगादा लावतील या काळजीपोटी त्याने स्वतःच्या सख्ख्या भावाचीही गोळ्या घालून हत्या केली आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलीस … Read more

“15 ऑगस्टपूर्वी मानवी बॉम्ब बनून लखनऊसह अनेक शहरे हादरविण्याची कट रचला”- ADG प्रशांत कुमार

लखनऊ । रविवारी एटीएसने राजधानी लखनऊमधील काकोरी भागात अल-कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. यूपीचे एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, लखनऊ येथून अटक केलेले दोन्ही दहशतवादी अल कायदा समर्थित अंसार गजवतुल हिंद संघटनेशी संबंधित होते. ही लोकं 15 ऑगस्टपूर्वी मानवी बॉम्ब बनून लखनऊसह अनेक शहरे हादरविण्याचा विचार करीत होते. त्यांच्याकडून एटीएसने स्फोटके जप्त केली … Read more

धक्कादायक ! तरुणीने होणाऱ्या पतीला व्हिडिओ कॉल करून केली आत्महत्या

Sucide

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीवर नाराज असल्याने आत्महत्या केली आहे. एवढेच नाहीतर तिने ज्यावेळी गळफास घेतला, त्यावेळी ती आपल्या होणाऱ्या पतीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. या तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नीला आत्महत्या करताना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पाहिले. यानंतर त्याने पोलीस आणि घरच्यांना याबाबतची माहिती दिली. … Read more

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने दाखवला आपला खरा चेहरा; नवरदेवाने घेतली पोलिसांत धाव

Marrage

लखनऊ : वृत्तसंस्था – लग्न म्हंटले कि घरात एकदम आनंदी वातावरण निर्माण होते. यामध्ये दोन परिवार एकत्र येत असतात. पण लखनऊमध्ये एक अशी घटना घडली आहे. त्यामध्ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवी नवरी घरातील दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली आहे. यामुळे घरात एकच गोंधळ उडाला आहे. यानंतर नवरदेवाने पोलिसांत तक्रार दाखल करून नवरीला अटक करण्याची … Read more