एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार का?; अनिल परब यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा अजूनही सुरूच आहे. कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याची डेडलाईनही संपली आहे. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांना मेस्मा लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कामगारांशी बैठक झाली असून कामगारांना मेस्मा लावण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये सध्यातरी कामगारांवर मेस्मा लावण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, … Read more

इम्पिरिकल डेटा येईपर्यंत निवडणुका घेऊ नये; पंकजा मुंडेंची आयोगाकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकेल डेटा एकत्र करून लवकरात लवकर तो न्यायालयात सादर करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. याबाबात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मागणी केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी नाना पटोले, देवेंद्र फडणवीस या सर्वांनी एकत्र येऊन येऊन … Read more

तीन महिन्यात आयोगामार्फत ओबीसींची जनगणना करणार – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकेल डेटा एकत्र करून लवकरात लवकर तो न्यायालयात सादर करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या डेटा संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. डेटा एकत्रित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या या आयोगाची स्थापना झाली आहे. त्यामार्फत जनगणनेच्या संदर्भात डेटा … Read more

केंद्र सरकार खोटं बोलत आहे, जनगणनेचा डाटा 2016 पासून केंद्राकडेच पडून; छगन भुजबळांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकेल डेटा एकत्र करण्यावरून महाविकास आघाडी सरकावर भाजपकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकावर गंभीर आरोप केला आहे. केंद्र सरकारने संसदीय समितीपुढे जनगणनेचा डाटा 99 टक्के बरोबर असल्याचे सांगितले तर सुप्रीम कोर्टात वेगळी भूमिका मांडली आहे. वास्तविक केंद्र सरकार … Read more

झोपेचं सोंग घेतलेला जागा होत नाही, याचा प्रत्यय निकालातून आला आहे; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायाल्याने आज एक महत्वपूर्ण निर्णय दिला. ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया दिली आहे. झोपेचं सोंग घेतलेला जागा होत नाही, याचा प्रत्यय OBC आरक्षण निकालातून आला आहे. नाचता येईना अग्न वाकडे अशी स्थिती सरकारची झाली … Read more

आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “राज्य सरकारने गेली दोन वर्ष फक्त केंद्राकडे बोट दाखवली आहेत. आता कोर्टाच्या निर्णयामुळे आणि महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढवली आहे. टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

महाविकास आघाडीतील नेत्यांनी नऊ महिने टाईमपास केला; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रीम कोर्टाने आज झालेल्या सुनावणीत राज्य सरकारला दणका दिला आहे. ओबीसी आरक्षण देण्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आऱक्षणावरची स्थगिती कायम ठेवली आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच इंपिरियल डाटा देण्यास नकारही दिलेला आहे. यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. आरक्षणाबाबत राज्य सरकारमधील नेते नानाभाऊ पटोले, … Read more

महाविकास आघाडी सरकारला दणका : सुप्रीम कोर्टानं फेटाळली ओबीसी आरक्षणा संदर्भातील याचिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशासह राज्यातील महत्वाचा असलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे. या दरम्यान आता कोर्टाने महाराष्ट्र सरकार तथा महाविकास आघाडी सरकारला दणका दिला आहे. कारण कोर्टाने महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच इंपिरियल डाटा देण्यास नकारही दिलेला आहे. राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ओबीसींच्या … Read more

महाविकास आघाडीचा भोंगळ कारभार संपेना; सदाभाऊ खोत यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपावरील एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा दिला आहे. यावरून शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. या सरकावर व परिवहनमंत्र्यांवर एसटी कर्मचाऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. अनेक मार्गाने आघाडी सरकारकडून कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. या आघाडी सरकारचा भोंगळ कारभार … Read more

हा निर्णायक विजय असून महाविकास आघाडीला चपराक आहे ; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर निवडणूकीत नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. यावेळी भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “बावनकुळेंचा हा निर्णायक विजय असून महाविकास आघाडीला चपराक आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी … Read more