मविआचे नेते फक्त मंदबुद्धी नाहीत, तर त्यांचा मेंदू गुडघ्यात!; मनसे नेत्याचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतिला नेत्यांचा जो काही मेंदू आहे तो गुडघ्यात आहे. महाविकास आघाडीचे नेते फक्त मंदबुद्धी नाहीत तर त्यांचा मेंदू गुडघ्यात आहे, अशी घणाघाती टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड … Read more

महाविकास आघाडी आगामी निवडणुकीची तयारी एकत्रित करणार; शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात येणाऱ्या आगामी निवडणुकांच्यादृष्टीने सर्वच पक्षांतून तयारी केली जाऊ लागली आहे. विरोधी महाविकास आघाडी पक्ष आगामी निवडणूक एकत्रित लढतील का? असा प्रश्न उपस्थित झाला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट आगामी निवडणुकीची एकत्रित तयारी करणार आहे, असे विधान … Read more

माझ्या पक्षातील नेत्यांनी माझ्याविरोधात कट रचला; अब्दुल सत्तारांचा मोठा गौप्यस्फोट

Abdul Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमधील काही नेत्यांकडून शिंदे गटातील अनेक नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे गटाचे नेते व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर आता मंत्री सत्तार यांनी मौन सोडले असून एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्या पक्षातील शिंदे गटातील काही नेत्यांनी माझ्याविरोधात कट … Read more

शिंदे -फडणवीस सरकारकडून हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त विधेयक मंजूर

Ravikant Tupkar Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी आज शिंदे फडणवीस सरकारकडून लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी विरोधकांची अनुपस्थिती होती. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. भ्रष्टाचारविरोधी कायदा म्हणून ओळखला जाणारा हा कायदा खूप महत्वाचा आहे. मुख्यमंत्रीच या कायद्याच्या कक्षेत आले तर याचा थेट संदेश राज्यातील मंत्री, सरकारी अधिकारी … Read more

महाविकास आघाडीच्या विराट मोर्च्यात पैशांचे वाटप; भाजप नेत्याचा खळबळजनक व्हिडीओ ट्विट

Keshav Upadhyay Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत विराट महामोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात आघाडीतील सर्व मोठे नेते सहभागी झाले होते. मोठ्या संख्येने मोर्च्यात लोक सहभागी झाल्यामुळे भाजपकडून आता संशय व्यक्त केला जात आहे. या दरम्यान आता भाजपच्या एका नेत्याने थेट एक खळबळजनक व्हिडीओ ट्विट करत आजच्या महाविकास आघीच्या मोर्च्यात पैशांचे वाटप करण्यात आल्याचा दावा … Read more

आजचा महामोर्चा नेमका कशासाठी? भावी महिला मुख्यमंत्री लॉंच करण्यासाठी का? नितेश राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane Rashmi Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत विराट महामोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात आघाडीतील सर्व नेते सहभागी झाले. यावेळी ठाकरे कुटूंबातील उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हेही सहभागी झाले. या मोर्च्यानंतर आता भाजप व शिंदे गटातली नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव … Read more

महाविकास आघाडीचा विराट मोर्चा!! सत्तांतरानंतर प्रथमच एकत्रितपणे रस्त्यावर

mahavikas aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीने आज मुंबईत विराट महामोर्चा काढला. राज्यपालांसहित भाजप नेत्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान, कर्नाट्क महाराष्ट्र सीमावाद यावरून महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली असून सरकार विरोधात निषेध केला जात आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्च्यामुळे महाविकास आघाडीच्या एकीचे दृश्य महाराष्ट्राला … Read more

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अशोक चव्हाणांची दांडी; कारणही सांगितलं

Ashok Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी कडून आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद या कारणांमुळे महाविकास आघाडी कडून मोर्चा पुकारण्यात आला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच दिग्गज नेतेमंडळी या मोर्चात सहभागी होणार आहेत. परंतु काँग्रेस नेते अशोक चव्हाण मात्र या महामोर्चाला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे … Read more

शरद पवार महामोर्चात सहभागी होणार; सभेला संबोधित करणार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी कडून आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा होणारा अवमान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद या कारणांमुळे महाविकास आघाडी कडून मोर्चा पुकारण्यात आला आहे. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार की नाहीत याबाबत चर्चा सुरु होत्या, मात्र शरद पवार या महामोर्चात सहभागी होणार असून ते … Read more

काहीही झाले तरी 17 डिसेंबरला महामोर्चा काढणारच; महाविकास आघाडी निर्णयावर ठाम

Maha vikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवरील भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. तसेच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पेटला आहे. या विरोधात आक्रमक पावित्रा घेत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत हल्लाबोल महामोर्चा काढणारच असा एकमताने निर्णय घेण्यात आला. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी काहीही … Read more