लवकरच अनेक पक्षांत बॉम्बस्फोट, ‘मविआ’ला तर…; भाजपच्या नेत्याचे मोठे विधान

BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून शिंदे – फडणवीस सरकार पडण्याचे भाकीत केले जात आहेत. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मोठे विधान केले असून आगामी काळात सर्वच पक्षांमध्ये मोठे बॉम्बस्फोट घडणार आहेत. महाविकास आघाडीला आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवार मिळणं कठीण होईल, असे बावनकुळे यांनी म्हंटले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज … Read more

मविआ आणि शिंदे-फडणवीस सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू; राजू शेट्टींची घणाघाती टीका

Raju Shetty

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यातील पाचवड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी शेट्टींनी महाविकास अगदी व शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. “महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनीही शेतकऱ्यांना फसवले आहे. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना विसरायचं आणि सत्ता … Read more

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, अजितदादा करणार विठ्ठलाची शासकीय महापूजा

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे-फडणवीसांचं सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा वारंवार विरोधी पक्षाकडून केला जातो. काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारबद्दल भाकीत केल्यानंतर अजून एक नेत्याने नवा दावा केला आहे. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असून विठ्ठलाची पुढची शासकीय महापुजा ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करतील. इतकंच नाही तर अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री … Read more

महाविकास आघाडीला गजनीची लागण; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ताधारी पक्षाच्या चहापानाच्या कार्यक्रमावर आज विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. “विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलाय आणि सातपानी पत्र आम्हाला दिले आहे. यातले चार पाने हे बहुधा आमचेच आहेत. त्यातल्या अक्षरांमध्ये फार बदल नाहीय. त्यामुळे हे पत्र देताना विरोधी पक्षाला या गोष्टीची विस्मृती झाली की … Read more

महाविकास आघाडीचे सरकार हे लबाडच निघाले; फडणवीसांची घणाघाती टीका

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडीकडून निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ‘गेल्या अडीच वर्षात राज्यात सरकार नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. अडीच वर्षं ज्यांनी काही केलं नाही, ते आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. गेल्या अडीच वर्षांत 700 रुपये बोनस देतो असं सांगून एक … Read more

…तर मग हिदूंनाही तिसरा डोळा उघडावा लागेल; नितेश राणेंचा इशारा

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्जत शहरात प्रतिक, उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. पवार याने काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप हिंदुत्वावादी संघटनांकडून करण्यात येत आहे. पवारावरील हल्ल्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी आज आक्रमक पावित्रा घेतला. कर्जतमधील पोलिसांकडून हे प्रकरण … Read more

हा तर ‘मविआ’च्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय; ओबीसी आरक्षणाबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पाडली. यावेळी कोर्टाने दिलेल्या निकालानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आदेश हा राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांचा आणि महाविकास आघाडी … Read more

‘मविआ’ने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका एकत्रित लढाव्यात का?; शरद पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष एकत्रित लढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. “कोणतीही निवडणूक असली की, सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. … Read more

उद्धव ठाकरेंसोबतच्या 16 आमदारांची आमदारकी रद्द होणार?

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्यासह सोळा आमदारांच्या आमदारकीबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. “ज्यावेळी बहुसंख्य आमदार आपला नेता निवडतात त्या नेत्यासोबत त्यांना रहावे लागते. आता 16 आमदार आपला निर्णय बदलू शकत नाही. … Read more

काँग्रेसचे सर्व आमदार पृथ्वीराज चव्हाणांसोबत मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची घेतली भेट

Congress Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिल्यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली केल्या जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले जात आहे. आज काँग्रेसच्या सर्व आमदारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल अडीच वर्षे एकत्रित सत्तेत … Read more