लखीमपूर हिंसाचारा विरोधात महाविकास आघाडी करणार 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद – जयंत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन मोदी सरकारवर चोहो बाजूनी टीका होऊ लागली आहे. शेतकऱ्यांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचे पडसात आता महाराष्ट्र राज्यात उमटत आहेत. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या हिंसाचाराच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे दिली असल्याची माहिती दिली … Read more

 भाजप राज्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त होताना बघतेय; नाना पटोलेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात झालेल्या नुकसानीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला इशारा दिला आहे. “राज्यात सतत ओला दुष्काळ निर्माण होत आहे. राज्यात होणाऱ्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापनातील कायद्याप्रमाणे केंद्र सरकारने राज्यांना देणे लागते. मात्र, तसे होताना दिसत नाही. आहे. राज्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त होताना भाजप बघत आहे, अशी टीका करीत पटोलेंनी “अजून किती बलिदान यांना … Read more

मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

कोल्हापूर । सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण स्थगित झाल्यानंतर मराठा समाजातील नेत्यांनी १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर ९ ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यास बंद मागे घेऊ तसंच पुढील काळात राज्यभर आंदोलन सुरु राहील. नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर … Read more