सांगली : अपघातात लष्करी जवानांचा मृत्यू

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे वाघवाडी फाटा ते रेठरेधरण मार्गावरील जांभूळवाडी फाटयाच्या वळणावर ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून जितेंद्र धनवडे या जवानाचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालकाव्हीने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केले. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. या अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली आहे. ओझर्डे येथील जितेंद्र धनवडे हे सात वर्षांपासून सैन्यात नोकरीस आहे. १० दिवसांपूर्वी सुट्टी … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्रातील ‘या’ गावी सापडला बेसुमार स्फोटकांचा साठा

Untitled design

सांगली । प्रतिनिधी तासगाव तालुक्यातील सावळज येथे प्रमाणापेक्षा जास्त बेकायदा विस्फोटकांचा साठा केल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी छापा टाकला. छाप्यामध्ये ५८७ जिलेटीनच्या कांडया, ४४७ डिटोनेटर्स व एक ट्रैक्टर ३ लाख १२ हजार १४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राजस्थान येथील रतनलाल गुजर सह एक साथीदार अशा दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती डीवायएसपी अशोक बनकर व … Read more

जळगावचा सिंघम आता अहमदनगरमध्ये

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात जळगावमधील व्हाईट कॉलर आणि गुंडागर्दी करणाऱ्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळख निर्माण केलेले आयपीएस अधिकारी बी इशू सिंधू झाली यांची अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. शुक्रवारी अहमदनगरचे मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडून त्यांनी पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. रंजनकुमार शर्मा यांची कारकीर्दही नगर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली असून … Read more

माजी गृहमंत्र्यांना नडणारे हे DYSP नक्की आहेत तरी कोण?

Suraj Gurav DYSP

कोल्हापूर | ”साहेब आम्ही नोकरी करतो, राजकारण नाही. वर्दीवर यायचं नाही. गडचिरोलीच काय घरी जाईन, मी घाबरत नाही. आता तुम्ही निघायचं,” अशा सणसणीत शब्दांत डीवायएसपी सुरज गुरव यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ अाणि माजी गृहमंत्री सतेज पाटील यांना सुनावले. माजी गृहमंत्र्यांना नडनार्या आणि कोल्हापूरात चर्चेला कारण ठरलेल्या डी.वाय.एस.पी. सुरज गुरव यांच्याबद्दल जाणूण घेण्याची उत्सुकता आहे. … Read more