हे अनपेक्षित संकट, जीवितहानी न होऊन देण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पाऊस पडत असून महापुराचे संकट आले आहे. दरम्यान , राज्यावर अनपेक्षित असं हे संकट आलं आहे. हवामान खात्यानं अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता आपल्याला आता काही शब्दांची व्याख्याच बदलावी लागेल. कारण, त्यापलीकडं जाऊन सगळं घडत आहे. अतिवृष्टी हा शब्दही थिटा पडेल … Read more

मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का? चित्रा वाघ यांचा खोचक सवाल

chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आणि प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पाऊस पडत असून महापुराचा धोका निर्माण झाला आहे. अनेक गावे ही पाण्याखाली गेली आहेत तर काही नागरिकांचा संपर्क तुटला आहे. याच एकूण भीषण परिस्थितीवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत मुंबईवरुन पंढरपूरवला … Read more

महाराष्ट्र पूरस्थिती: केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करेल; पंतप्रधान मोदींचे आश्वासन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आणि प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पाऊस पडत असून महापुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. याबाबत मोदींनी ट्विट करत माहिती … Read more

पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; पुणे -बेंगलोर महामार्ग ठप्प

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस पडत असून अतिवृष्टी निर्माण झाली आहे. कोल्हापूर सातारा आणि सांगली येथे पूरस्थितीची शक्यता असून त्याच पार्श्वभूमीवर आता पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प झाला आहे. पुणे -बंगलोर महामार्गावरील दूधगंगा वैनगंगा नद्यांची पातळी वाढली आहे याचं पार्श्वभूमीवर ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक थांबवल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब … Read more

चक्क दुचाकीवर स्वार होऊन मंत्री गेले शेतकऱ्यांच्या बांधावर ; जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Abdul Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक वाहून गेले आहे. शेतकरी कोलमडला असून त्यांना धीर देण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांकडून सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या राज्यातील ग्रामीण भागांची पाहणी केली जात आहे. प्रमुख नेत्यांपाठोपाठ आता स्थानिक नेत्यांनीही शेतकऱ्यांना भेटून त्यांची परिस्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी चक्क मोटार सायकलवरून … Read more