हिंदू महासभेने झाडल्या महात्मा गांधींच्या प्रतिकृतीवर बंदुकीच्या गोळ्या, व्हिडीओ व्हायरल

Screenshot

अलीगड प्रतिनिधी | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७१ वी पुण्यतिथी देशभर साजरी केली जात असताना हिंदू महासभेने गांधीजींच्या प्रतिकृतीवर बंदुकीच्या गोळ्या झाडून नथुराम गोडसे अमर रहे अशा घोषणा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे  हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव शकून पांडे यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिकृतीवर गोळ्या झाडून गांधीजींची पुण्यतिथी साजरी केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. अतिशय निर्दयीपणे … Read more

विद्यार्थी साहाय्यक समिती च्या माध्यमातून गांधी जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

Gandhi Jayanti Program

पुणे | कुंदन पठारे आज विद्यार्थी साहाय्यक समिती मध्ये महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी लजपत भवन मध्ये हरीश बुटले सरांच्या माध्यमातून स्वच्छता विषयी सर्व विदयार्थी यांनी सामूहिक शपथ घेतली. प्रभात फेरी काढून सर्व विद्यार्थी यांनी स्वच्छता विषयी जनजागृती केली. पुसळकर चौकात कचरा व्यवस्थापन विषयी पथ नाट्य सादरीकरण करण्यात … Read more

मिस्टर गांधी उत्तर दया – डॉ. जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad on Mahatma Gandhi

गांधी जयंती विशेष | गांधी खर म्हणजे बापू म्हणायला हव होत किंवा महात्मा पण तरी मी मुद्दाम गांधी म्हणतो आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारतो आहे. तुमच्या बद्दल इतके बोलल जात आहे रोज हे तुम्हाला माहीत आहे का ? म्हणजे चांगल वाइट अस दोन्हीही बाजूने बोलल जात … यातल खर काय आहे हो गांधी ? सगळ्यात … Read more

चरखा अजूनही फिरतोच आहे… तुझं सूत कातणं चालुच आहे…!

images

गांधी जयंती विशेष कविता | विनायक होगाडे तुझ्या कृश देहकाठीवर आच्छादलेली, पण तीन गोळ्यांनी रक्ताळलेली, ती फक्त सफेद खादी नव्हती… तर त्यात होतं संपूर्ण भारताचं महाकाय प्रतिबिंब… जे उमटलं होतं तुझ्या सत्याच्या असंख्य प्रयोगांती… तू पांघरलेल्या खादीत होता हरेक प्रकारचा धागा… असा धागा जो आजही त्या शाश्वत मूल्यांची मजबुती घेऊन उभाय… इथला इतिहासच सांगतो की, … Read more

महात्मा गांधींची दुर्मिळ चित्रे

Mahatma Gandhi

पुणे | महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्याच्या ४०० दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन पुणे येथे भरवण्यात आले आहे. सदरील प्रदर्शन मोफत असून ते दोन ठिकाणी भरवण्यात येणार आहे. १ आॅक्टोबर ते ३ आॅक्टोंबर दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे तर ४ आॅक्टोंबर ते ७ आॅक्टोंबर गांधी भवन, कोथरुड येथे ते नागरिकांसाठी खूल असेल. या प्रदर्शनातून महात्मा गांधीजींचा … Read more