Mahatma Gandhi Punyatithi 2024 : गांधीजींचे 8 अनमोल विचार, जे तुम्ही नक्कीच आचरणात आणू शकता

Mahatma Gandhi Punyatithi 2024 Quotes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी (Mahatma Gandhi Punyatithi 2024) आहे. महात्मा गांधी आयुष्यभर सत्य, अहिंसा आणि आदर्शाच्या मार्गावर चालत राहिले. मात्र अहिंसेचा मार्ग अवलंबणाऱ्या महात्मा गांधींवर ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. आज जगभरात महात्मा गांधींना अहिंसेचे … Read more

Mahatma Gandhi Assassination : गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केलीच नाही; सावरकरांच्या पुस्तकात वेगळाच दावा

Mahatma Gandhi Assassination Savarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबद्दल (Mahatma Gandhi Assassination) एक दावा समोर आला आहे. नथुराम गोडसेने (Nathuram Godse) मारलेल्या गोळ्यांमुळे गांधीजींचा मृत्यू झाला नाही असा मोठा दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांच्या पुस्तकातून करण्यात आला आहे. रणजित सावरकर लिखित ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचं नवी दिल्लीत … Read more

महात्मा गांधी यांच्यावर चित्रपटसृष्टीने प्रचंड प्रेम केले – प्रकाश मगदूम

हॅलो महाराष्ट्र| आपण महात्मा गांधी यांना एका विशिष्ट भूमिकेत पाहिलेले आहे. आपण त्यांना जेंव्हा सिनेमाशी जोडतो तेंव्हा एक आगळे वेगळे समीकरण तयार होते. चित्रपट न आवडणाऱ्या एका माणसावर सिनेमा इंडस्ट्रीने इतके प्रेम केले, की जगातील सर्वाधिक चित्रीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये गांधींचे नाव घेतले जाते, असे प्रतिपादन केंद्र शासन – पीआयबीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश मगदूम यांनी आज … Read more

आज महात्मा गांधी हयात असते तर.., मोदींची तुलना गांधीजींशी करत उपराष्ट्रपतींचे वादग्रस्त वक्तव्य

Modi with Gandhiji

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकिय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहिला मिळत आहेत. अशातच भारताच्या उपराष्ट्रपतींनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट महात्मा गांधींबरोबर केली आहे. धनखड यांनी महात्मा गांधींना मागील शतकातील महापुरुष असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. … Read more

महात्मा गांधीजींच्या जीवनातील ‘ही’ पाच तत्वे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला देऊ शकतात कलाटणी

mahamtma gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज महात्मा गांधी यांची 154 वी जयंती आहे. महात्मा गांधी यांनी नेहमी सत्याचा आणि अहिंसेच्या मार्गाचा अवलंब केला. आज महात्मा गांधी जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. महात्मा गांधी यांचे जीवन आणि त्या जीवनातील तत्वे देशांतील प्रत्येक व्यक्तीला प्रेरित करणारी आहेत. खास करून त्यांनी ज्या तत्वांचा अवलंब केला ती … Read more

महात्मा गांधींविषयीची ‘ही’ मनोरंजक तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का? नसेल तर नक्की वाचा

mahtama Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या सोमवारी म्हणजेच 2 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 154 जयंती साजरी करण्यात येईल. महात्मा गांधी यांची जयंती हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. आपला भारत देश हा  गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गांमुळेच इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्याविषयी लोकांच्या … Read more

गांधींजींचे विचार संपले, आता नथूरामांचे विचार..; सदावर्ते पुन्हा बरळले

gunratn sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी यवतमाळ येथे एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली. परंतु या सभेमध्ये तुफान राडा देखील झाला. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो छापल्यामुळे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने निषेध नोंदवत सभेत राडा घातला. मुख्य म्हणजे, आता हा सर्व राडा गुणरत्न सदावर्ते यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हॉटेलमध्ये बसून पाहिला असल्याचा दावा … Read more

नेहरू- गांधी, पटेल राष्ट्रगीत कसं म्हंटले असतील; AI ने बनवला अंगावर शहारे आणणारा Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज 15 ऑगस्ट रोजी भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने संपूर्ण देशभरात साजरा होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक क्रांतिकारकांचा सिंहाचा वाटा आहे. अनेकांनी देशासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले आहे, तेव्हा कुठं आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. आज देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आज तकने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख व्यक्तींनी राष्ट्रगीत कसे गायले असेल … Read more

Independence Day 2023 : भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा नेमका इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

Independence Day 2023 history

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिवस (Independence Day 2023) . या दिवशी भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला आणि त्याने स्वतःचे एक वेगळे स्वातंत्र्य राज्य प्रस्थापित केले. 200 हजार वर्षांहून अधिक ब्रिटीश सत्तेचा अंत म्हणून साजरी करण्यात येणारा दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट. परंतु स्वातंत्र्य पूर्वीचा भारत खूप वेगळा आणि एक वेगळा अनुभव … Read more

Independence Day 2023 : गांधींपासून ते वल्लभभाई पटेलांपर्यंत…. ; देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यसेनानी

Independence Day 2023 freedom fighters

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 15 ऑगस्टला देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2023)आहे. यानिमित्ताने देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य हे काय सहजासहजी मिळालेलं नाही, त्यासाठी आपल्याला अनेक खचता खाव्या लागल्या आहेत. अनेक देशभक्तांना, स्वातंत्र्यसेनानींना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे, बलिदान द्यावं लागलं आहे. त्यामुळे 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी आपण सर्व … Read more