2 महिने विज बिल थकवल्यास थेट बत्ती होणार गुल; महावितरणाची कठोर कारवाई

mahavitaran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवसेंदिवस महावितरणावर (Mahavatrana) विज बिल थकबाकीचे ओझे वाढत चालले आहे. याचा आकडा 76 हजार कोटींवर पोहोचला आहे. यात दर महिन्याला 400 ते 500 कोटींची आणखीन भरत आहे. त्यामुळेच विज बिल थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणाने आता कंबर कसली आहे. येथून पुढे आपल्या ग्राहकांसोबत महावितरण कठोरपणे वागणार आहे. या तुम्ही दोन महिन्यांपर्यंत वीज बिल … Read more