महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं; संजय राऊतांची जोरदार टोलेबाजी

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रालाही दोन वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले असून आम्ही करेक्ट कार्यक्रम केला अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून यावेळी पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं. आम्ही महाराष्ट्रावर भगवा फडकला. आमचा मुख्यमंत्री झाला. … Read more

सरकार पूर्ण 5 वर्ष चालणार, भाजपने फक्त दिवस मोजावे- शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सातत्याने हे सरकार लवकरच पडेल अशा वल्गना भाजप नेत्यांकडून केल्या जात आहेत. मात्र आता महाविकास आघाडीचे शिल्पकारच असलेल्या शरद पवारांनी भाजप नेत्यांच्या या दाव्याला आव्हान देत हे सरकार पूर्ण 5 वर्ष चालणार असल्याचे म्हणत ठणकावले आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीका केली. शरद … Read more

नवाबजी, ‘गुड गोईंग’; मलिकांना पाठिंबा देत मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रूझ पार्टी नंतर राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर ड्रग प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक सातत्याने पत्रकार परिषद घेऊन भाजपला धोबीपछाड देत आहेत. दरम्यान नवाब मलिक यांच्या या लढ्याचे मुख्यमंत्री उद्धव … Read more

महाविकास आघाडी का हाथ अंडरवर्ल्ड के साथ; भाजपची जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून मलिक कुटुंबियांनी जमीन खरेदी केली असा आरोप फडणवीस यांनी केला. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी आणि राज्य सरकार वर टीका … Read more

मी शिवसेना मोठी केली तेव्हा संजय राऊत खासदारही नव्हते; भुजबळांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिकला लाल दिवा आहे… उद्या नांदगावला लाल दिवा मिळू शकतो’, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांना नाशिक येथे जाऊन दिल्यानंतर भुजबळांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे शरद पवारांसारखेच या महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. त्यामुळे या शिल्पावर थोडेही ओरखडा देखील उमटणार नाही याची काळजी … Read more

ही तर तिघाडीतील तीन पक्षांची ‘महिषासुरी’ चाल; महाराष्ट्र बंद वरून शेलारांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकार वर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र बंद ही तर तिघाडीतील तीन पक्षांची ‘महिषासुरी’ चाल … Read more

राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे; शिवसेनेचे आवाहन

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली असून आजच्या ‘सामना’मधून जास्तीत जास्त लोकांना अन्नदात्या शेतकऱ्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावं … Read more

राष्ट्रवादीचाही स्वबळाचा नारा? नवाब मलिकांनी दिले ‘हे’ संकेत

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलंय. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी कडून देखील स्वबळाचा नारा दिला जाऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. नवाब मलिक म्हणाले, तिन्ही पक्ष विरुद्ध … Read more

सरकार चालवताय की दाऊदची गँग?; भाजपची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र | भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरून भाष्य करताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तिघाडी मिळून, सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय? अशा शब्दात शेलारांनी ठाकरे सरकारवर जळजळीत टीका केली. आशिष शेलार यांनी एकामागून एक ट्विट करत अनिल देशमुख प्रकरण, राज्यपालांचा महाराष्ट्रभर दौरे आणि आमदारांचे निलंबन अशा विविध … Read more

2014 लाच महाविकास आघाडी स्थापन झाली असती, पण…; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात खर तर 2014 लाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी शक्य झाली असती पण तेव्हा काँग्रेसने इच्छा दाखवली नाही अस मोठं विधान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. ही झालेली चूक आम्ही २०१९ ला सुधारली असून राज्यातील आघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील, असा … Read more