आघाडी सरकार लवकरच पडेल हे आठवीतला मुलगाही सांगेल : चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्यानंतर आज विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार पडणार असल्याचा दावा केलेला असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरे सरकार पडणार असल्याचं भाकीत केलं आहे. ठाकरे सरकार पडणारच, हे इयत्ता आठवीतला मुलगाही सांगू शकेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील … Read more

सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाला स्थगिती ; पंढरपुरात फडणवीसांची फटकेबाजी

Devendra Fadanvis

पंढरपूर | पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आज पंढरपुरात भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पंढरपूरात सभा झाली. यावेळी फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारवर तुफान फटकेबाजी केली. आताचे हे सरकार लोकहिताच्या विरोधातले सरकार आहे. सत्तेवर आले तेव्हा हे महाविकास आघाडी सरकार होतं पण … Read more

औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध, राष्ट्रवादीची भूमिका काय? नवाब मलिक म्हणाले…

Nawab Malik

मुंबई । औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी शिवसेनेकडून पावलं उचलली जात आहेत. अशावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं मात्र नामांतरासाठी ठाम विरोध दर्शविला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘शहरांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आमच्या अजेंडामध्ये नाहीये. … Read more