छत्रपती शाहू महाराजांकडे आहे तब्बल 297 कोटी रुपयांची संपत्ती; तर एकही रूपयाचे कर्ज नाही

Shahu Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati shahu Maharaj) मैदानात उतरले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध महायुतीचे संजय मंडलिक अशी लढत पाहिला मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना शाहू छत्रपती यांनी संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्याकडे 297 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले … Read more

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘मविआ’त जागावाटपाचा तिढा सुटला!! कोणाला किती जागा मिळाल्या?

Mahavikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. आजच्या या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊतांकडून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. त्यानुसार, शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांसाठी निवडणूक लढणार आहे. विशेष म्हणजे, आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा … Read more

‘मविआ’मध्ये ‘वंचित’ राहणार की बाहेर पडणार? आज प्रकाश आंबेडकर करतील भूमिका जाहीर

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना देखील महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळेच “हा तिढा 26 मार्चपर्यंत सोडण्यात आला नाही, तर आम्हाला ही आमची भूमिका घ्यावी लागेल” असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. त्यामुळे आज दिवसभरात जागा वाटपाविषयी महाविकास … Read more

वंचितला 24 तासांची डेडलाईन; अन्यथा मविआ करणार 48 उमेदवारांची घोषणा

VBA AND AGHADI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. कारण आता वंचितने चारपैकी दोन जागा हरणार असल्यामुळे फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळेच आता महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) वंचित (VBA) विरोधात एक नवी खेळी खेळली आहे. आघाडीने वंचितला 24 तासांची मुदत दिली आहे. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही काय ते … Read more

‘मविआ’मध्ये सांगलीच्या जागेवरून वाद उफाळणार? विश्वजित कदमांच्या वक्तव्याने खळबळ

Vishwajeet Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु अजूनही महाविकास आघाडीत जागा वाटपाचा मुद्दा मार्गी लागलेला नाही. अशातच, “टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, परंतु आम्ही सांगलीची (Sangali) जागा सोडणार नाही” अशी रोखठोक भूमिका काँग्रेस (Congress Party) आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यानी घेतली आहे. त्यामुळे आता … Read more

फडणवीसांनी केली ठाकरेंची तुलना थेट गल्लीतल्या नेत्याशी; ‘त्या’ वक्तव्यामुळे राजकारण तापणार?

fadanvis and thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यातील विविध भागांमध्ये दौरे करत आहेत. आज त्यांचा दौरा धाराशीवमध्ये होते. येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मंत्री नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याची ऑफर दिली. यावरच प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरेंना गल्लीतील नेत्याची उपमा दिली आहे. … Read more

महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत काय झालं? संजय राऊतांनी दिली माहिती

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) जागा वाटपांच्या मुद्द्यावरून मोठ्या घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवरच आज महाविकास आघाडीत महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील हजेरी लावली होती. त्यामुळे आजच्या या बैठकीत नेमके काय घडले चर्चा कोणत्या मुद्द्यांवर झाली? याची माहिती स्वतः … Read more

बारामतीतून सुप्रिया सुळेंच निवडणूक लढवणार; राजकिय चर्चांना पूर्णविराम

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) बिगुल वाजायला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळेच राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष संघटन बांधणीसाठी कामाला लागले आहेत. यात महाविकास आघाडीत जागा वाटपावर जोरदार चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच आता महाविकास आघाडीतर्फे बारामती (Baramati) मतदारसंघातून कोण उभे राहणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. कारण, स्वतः खासदार … Read more

ठरलं तर! ‘या’ दिवशी महाविकास आघाडीचं जागावाटप होणार; कोण किती जागा लढणार?

Mahavikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) तोंडावर आल्या आहेत. मात्र अद्याप महाविकास आघाडीच्या जागा वाटप करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही जागा वाटपाची प्रक्रिया कधी निश्चित होईल याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. याबाबतच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठी माहिती दिली आहे. “येत्या 27 तारखेला पक्षाचे नेते आम्ही भेटणार आहेत. … Read more

महाविकास आघाडीच्या कामाचा जोर वाढला!! आज होणार मुंबईत महत्त्वाची बैठक; ‘हे’ नेते राहणार उपस्थित

Mahavikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरामध्ये आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सोमवारीच लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर सर्वच पक्षांनी निवडणूकांच्या तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) देखील महत्वाची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी ठीक दोन वाजता नरिमन पॉईंट येथील ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये ही … Read more