राहुल गांधींवर टीका करताना मंत्री दानवेंची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान त्यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आज मंत्री दानवेंची काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. “”देवाला सोडलेला वळू जसा कोणत्याच कामाला चालत नाही तसेच … Read more

आघाडीतल्या एकजुटीबाबत अजित पवारांनी सांगितलं ‘हे’ महत्वाचे कारण; म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील एकजुटीबाबत आघाडीतील प्रत्येकांकडून अजून पुढील निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडून आघाडीत बिघाडी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशात आज बारामतीत एका कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही आघाडीत एकजुटी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्यानंतर काही गोष्टी सबुरीने घ्याव्या लागतात, असे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित … Read more

सत्तेतले हे बेलगाम घोडे…म्हणत चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकारावरून भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं’, अशा … Read more

राणे सरकारचे दिवस भरले आहेत; काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईत आजपासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. राणेंनी यात्रेच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकारबरोबर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राणेँच्य टीकेनंतर काँग्रेसकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “राणे सरकारचे दिवस भरले आहेत. त्यांना आशिर्वाद मागण्याचा अधिकार नाही,” असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते तथा महसूलमंत्री … Read more

मंत्री राणेंच्या जन आशिर्वाद यात्रेबद्दल शिवसेना नेते म्हणतात कि….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईत आजपासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. राणेंनी यात्रेच्या सुरुवातीलाच शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. राणेंच्या हल्लबोल नंतर शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली असून “आम्हाला पक्षाचे कोणतेही तसे आदेश नाहीत. बाळासाहेबांपुढे नतमस्तक व्हायला कुणी येत असेल तर त्याला का करायचा, … Read more

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला उध्वस्त करीत आहेत”; नारायण राणेंची घणाघाती टीका

narayan rane uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आजपासून दोन दिवशीय जन-आशिर्वाद यात्रा सुरू होत आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मंत्री राणे दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरे यांचे हे ठाकरे सरकार महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघाले असल्याची टीका मंत्री राणे यांनी केली. केंद्रीय मंत्री नारायण … Read more

एमआयएम, वंचित हे देशाची फाळणी करणारे पक्ष; आमदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर एमआयएम व वंचीत बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. दरम्यान एमआयएमच्या नेत्यांनीही काँग्रेसवर टीका केल्याने काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीवर हल्लाबोल केला. एमआयएम, वंचित हे दोन्ही पक्ष देशाची फाळणी करणारे आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली आहे. मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून महाविकास … Read more

संसदेत भाजपची दुतोंडी भूमिका उघड झाली; अशोक चव्हाणांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा व राज्यसभेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या खासदारांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडत बाजू लावून धरली. मात्र, भाजपचे खासदार आरक्षणाबाबत न बोलल्यामुळे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. संसदेत भाजपच्या खासदारांनी आरक्षणाबाबत वाच्यता न केल्यामुळे आता खऱ्या अर्थाने भाजपची दुतोंडी भूमिका उघड झाली असल्याची टीका चव्हाण यांनी यावेळी … Read more

मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा; चंद्रकांत पाटलांचे चव्हाणांना आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या १२७ व्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या संसदेतील चर्चेवेळी भाजपच्या एकाही खासदाराने भूमिका मांडली नाही. यावरून काँग्रेसचे नेते तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली होती. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट … Read more

मराठा, ओबीसी आरक्षण न दिल्यास रस्त्यावर फिरकू देणार नाही; बावनकुळेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारकडून मराठा, ओबीसी समाजाला आरक्षण देण्याबाबत चालढकल केली जात असल्याने भाजपकडूनही टीका होऊ लागली आहे. दरम्यान, भाजपचे नेते, सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “जर महाराष्ट्र सरकारने डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर सरकारच्या एकाही नेत्याला आम्ही रस्त्यावर फिरकू देणार नसल्याचा,” इशाराही यावेळी बावनकुळे यांनी दिला. … Read more