मराठा समाज दुधखुळा नाही; धूळफेक करू नका : प्रवीण दरेकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकारमधील शिष्ट मंडळासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच त्यांना पत्र दिले. महाविकास आघाडी सरकारच्या शिष्ट मंडळाने राज्यपालांना दिलेल्या पत्रा संदर्भात व मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आघाडी सरकार व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. … Read more

‘मनोरा’चा कोटींचा घपला कुणाचा? भाजपच्या ‘या’ आमदाराचा थेट सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यापासून विरोधकांकडून अनेक मोठमोठे आरोप केले जात आहेत. सत्ताधारी आघाडीच्या मंत्र्यांकडून घेतल्या जात असलेल्या निर्णयाचा बारकाईने तपास करून त्यात काही घोटाळा तर नाही ना हे भाजपच्या अनेक आमदारांकडून पहिले जात आहे. आज भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधकामाच्या विषयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

या सरकारने मुडदे पाडण्याचा कार्यक्रम हातात घेतलाय : नितेश राणेंची टीका

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून दररोज आरोप केले जात आहेत. अशात मराठा आरक्षणाच्या निकालावरून तर महाविकास आघाडी व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. महाविकास आघाडी सरकारवर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडूनही आरोप करण्यात आलेले आहेत. सर्वोच्च न्यायलयाने मराठा आरक्षणा प्रश्नावर महत्त्वाचा निकाल देत मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला. हा निर्णय दिल्यानंतर … Read more

शिवसेनेचा ‘हा’ दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकार पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीच्या निकालानंतर चांगलीच चर्चेत आली आहे. या निवडणुकीत उमेदवाराचा प्रभाव झाल्याने आता त्याचे परिणाम इतर ठिकाणी होणाऱ्या पोट निवडणुकीत जाणवू लागले आहेत. नांदेडमधील देगलूरच्या आगामी पोट निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या अगोदरपासुनच पक्षांतर करण्याचा इशारा इच्छुक उमेदवारांकडून देण्यात आलेला आहे. नांदेड येथील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे … Read more

प्रवीण दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येतात : नवाब मलिकांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. दरेकरांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येत असतात. अशा शब्दात नवाब यांनीही दरेकरांना टोला लगावला. विरार येथील घटनेबाबत प्रवीण दरेकरांनी केलेल्या टीकेला व आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या … Read more

महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय !; दरेकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईजवळील विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. यानंतर सर्व स्थरातून या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. अशात या घटनेबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. दरेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, ‘महाविकास आघाडीचं सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त … Read more

‘डोनाल्ड ट्रम्पपेक्षा लोकप्रिय माणूस फडणवीसांनी शोधून दाखवावा’ : मुश्रिफांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रेमडीसीविर औषध पुरवठयावरून महाविकास आघाडी सरकाराला अस्थीर करण्याचा भाजपच्या कटाचा हा एक भाग असल्याचा आरोप राज्याचे ग्रामविकास तथा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तसेच माझी लोकप्रियता एक महिलेशी करणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शोभते का? असा सवालही त्यांनी उपस्थित करत डोनाल्ड ट्रम्पपेक्षा लोकप्रिय माणूस तरी शोधून काढावा, असा … Read more

केंद्राकडे बोट दाखवून ठाकरे सरकार स्वतःचं अपयश लपवू शकत नाही; रामदास आठवलेंचा टोला

ramdas athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. रेमडेसिव्हीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला लगावला आहे. कोरोनाचा कहर … Read more

ज्याचं राजकीय आयुष्य मेवा लूबाडण्यात गेलं त्यांनी शहाणपणा शिकवू नये’, राऊतांचा राणेंवर हल्लाबोल 

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रडत लक्ष्मी आहे, राज्याला स्वत:साठी लागणारा पैसा निर्माण करण्याचा अधिकार घटनेने दिलाय. त्यामुळे जरा संविधान वाचा. मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय राहता?, अशी भाजपचे नेते नारायण राणेंनी टीका केलयानंतर त्यांच्या टीकेला पलटवार करीत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे. ‘ज्याचं राजकीय आयुष्यच मेवा लूबाडण्यात गेलं त्या नारायण … Read more