संभाजीनगरात महाविकास आघाडीची 2 एप्रिलला जाहीर सभा; ‘या’ अटी पाळाव्या लागणार

mva public meeting sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे गट ) यांच्या महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे. काल किराडपुरा भागात दोन गटात राडा झाल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. या सभेला परवानगी देण्याबाबत विधान परिषदेचे … Read more

लोकसभेसाठी मविआचे जागावाटप ठरले!! कोणता पक्ष किती जागा लढवणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) साठी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपेचा फॉर्मुला ठरला आहे. TV9 मराठी या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप- शिंदे गट असा सामना पहायला मिळणार आहे. काल मुंबईत … Read more

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी ‘मविआ’ कडून ‘या’ नेत्याला तिकीट; नाना पटोलेंचं ट्विट

kasba peth by election congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या दिवंगत आमदार मुक्त टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. महाविकास आघाडीत कसब्याची जागा काँग्रेस लढवणार हे आधीच निश्चित झालं होत. आता काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. पुणे … Read more

औरंगाबादेत राष्ट्रवादी पुन्हा…!!! भाजपचा दारुण पराभव

aurangabad teacher constituency election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनी 20 हजाराहून अधिक मते मिळवत विजय संपादन केला आहे. विक्रम काळे यांचा हा सलग चौथा विजय आहे. विशेष म्हणजे औरंगाबादेत भाजपचे उमेदवार किरण पाटील मात्र तिसऱ्या स्थानी गेलेले आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ संघासाठी एकूण … Read more

फडणवीसांच्या होमपीच वर भाजपला हादरा; नागपुरात महाविकास आघाडीचा विजय

nagpur teacher election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी भाजप पुरस्कृत ना. गो. गाणार यांचा दणदणीत पराभव केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या होम पीचवरच महाविकास आघाडीने विजय मिळवल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज सकाळी … Read more

कोकणात महाविकास आघाडीला धक्का!! भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

Teachers Constituency Election Konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. कोकण विभागात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांना पराभूत केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. फडणवीसांच्या होमपीच वर भाजपला हादरा; नागपुरात महाविकास आघाडीचा विजय वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/gqOdx2G8v4#Hellomaharashtra @NANA_PATOLE @INCMaharashtra — … Read more

मोठी बातमी!! MIM ची महाविकास आघाडीला युतीसाठी ऑफर

mim mahavikas aaghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे गट ) यांची महाविकास आघाडी आहे. ठाकरे गटाने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित सोबतही नुकतीच युती केली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाची युती आहे. अशा या एवढ्या मोठ्या राजकीय परिस्थितीत एमआयएमने सुद्धा आता महाविकास आघाडीला खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय … Read more

महाराष्ट्र भाजपची झोप उडवणारे सर्वेक्षण; 2024 लोकसभेला मिळतील फक्त ‘इतक्या’ जागा

loksabha 2024 election maharashtra survey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी २०२४ लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र भाजप (BJP) आणि शिंदे गटासाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. इंडिया टुडे आणि सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार, राज्यातील एकूण ४८ लोकसभा जागांपैकी भाजप आणि शिंदे गटाला अवघ्या १४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची … Read more

महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार जाहीर, सत्यजित तांबेचं निलंबन : नाना पटोले

Nashik Tambe- Patil

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्यात जाहीर झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये प्रामुख्याने काॅंग्रेस नाशिकमध्ये कोणाला पाठिंबा देणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. तेथे शुंभागी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला असून सत्यजित तांबवेर आजच निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले … Read more

नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजित तांबेंचा गेम होणार? महाविकास आघाडीची मोठी खेळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्याने अडचणीत आलेल्या महाविकास आघाडीने नवी खेळी खेळली आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाकडून त्या उमेदवार असतील. परंतु एबी फॉर्म न नसल्याने शुभांगी पाटील अपक्ष निवडणूक लढवतील आणि ठाकरे गट आणि महाविकास आघाडी त्याठिकाणी त्यांना … Read more