ठाकरे-पवारांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी; मनोज जरांगेचं आव्हान

jarange patil on thackeray pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले या विरोधी पक्षातील नेत्यानी आपली भूमिका स्पष्ट करावी, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही हे त्यांनी सांगावं असं आव्हान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिले आहे. विरोधक जर मराठा आरक्षणाबाबत (Maratha Aarakshan) आपली भूमिका स्पष्ट करत करतील तर … Read more

माकडा, नीच, नालायक…; जरांगे पाटलांच्या प्रसाद लाड यांना शिव्या

manoj jarange patil prasad lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याना डीडी म्हणजेच देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाला आहे अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यावर अक्षरशः शिव्यांचा पाऊस घातला. माकडा, आमच्या लेकराचं वाटोळं झालं आहे. तू आमच्या नादी लागू नकोस, आमच्यासारख्या गोरगरीब मराठ्यांच्या … Read more

मी एकटा पडलोय, जात संकटात आहे, एकजूट व्हा; मनोज जरांगे पाटलांचे आवाहन

manoj jarange patil

मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय. एकीकडे ओबीसी नेते त्यांच्या आरक्षणासाठी एकवटले असताना मराठा समाजातील नेते मात्र गप्प आहेत. मराठ्यांचे नेते मतांचा विचार करतात आरक्षणाचा नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी खंत व्यक्त केली. तसेच आपली … Read more

कोणी म्हणतो गोळ्या घालीन, सरकारलाही वाटत असेल घातपात झाला पाहिजे; जरांगेंच्या विधानाने खळबळ

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी जरांगे यांच्या निधनाची बातमी व्हायरल होत होत्या, याबाबत विचारलं असता जरांगे पाटलांनी सरकारवरच आरोप केला आहे. सरकारलाही माझा घातपात व्हावं असं वाटत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे. पण मी भीत नाही. … Read more

मराठा विरुद्ध ओबीसी ‘या’ संघर्षात सरकार कुणाला झुकतं माप देईल?

jarange Vs Hake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लक्ष्मण हाके की मनोज जरांगे पाटील? ताकद नेमकी कुणाची जास्त आहे? मराठा की ओबीसी? वर्ष वर्षभर पत्रकारांचे कॅमेरे जिकडे फिरकतही नाहीत त्या जालन्यातील अंतरवाली सराटी आता राजकारणाचा आणि सामाजिक जातीय अस्मितांचा सेंटर पॉइंट ठरलाय… याच ठिकाणी जरांगे पाटलांनी पेटवलेल्या आगीची झळ राजकारण्यांपासून ते सरकारलाही बसली…लोकसभेच्या निवडणुकीतही हाच जरांगे इफेक्ट निर्णायक ठरला…त्यामुळे … Read more

Manoj Jarange Patil : … तर मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोज जरांगे पाटील प्लस बच्चू कडू प्लस प्रकाश आंबेडकर… महाराष्ट्राच्या राजकारणातील हे तीन मोहरे एकत्र आले तर येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळू शकतो…आघाडी आणि युतीच्या सोबत जाऊन राजकारणाचा छोटा वाटा पदरात पाडून घेण्यापेक्षा हे तिघेजण एकत्र आले तर नवं सत्ता समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतं… मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू … Read more

लोकसभेला निर्णायक ठरलेला जरांगे फॅक्टर विधानसभेला कुणाचा घाम फोडणार?

MANOJ JARANGE PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरांगे खडे तो सरकारसे बडे… होय आम्ही बोलतोय ती कोणती अतिशयोक्ती नाही तर महाराष्ट्र लोकसभेचं हे आहे जळजळीत वास्तव… जरांगे फॅक्टरनं मराठवाड्यासह महाराष्ट्रात धुमाकूळ घातला.. मराठवाड्यात तर औरंगाबाद वगळता इतर सर्व जागांवर महायुतीला याच जरांगे पॅटर्नमुळे पाणी सोडावं लागलं… बीडला तर पंकजा मुंडे यांना सांगून पाडण्याचा कार्यक्रम जरांगेनी केला.. रावसाहेब दानवे, … Read more

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil : लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला? ‘संघर्षयोद्धा’तून होणार मोठा खुलासा

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मनोज जरांगे पाटलांचा जीवनप्रवास दाखवणारा ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १४ जून २०२४ असून या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांचं वादळ धडकणार आणि चित्रपटसृष्टीत नवा इतिहास … Read more

अखेर मनोज जरांगेंच्या विरोधातील वॉरंट रद्द; पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या विरोधातील वॉरंट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबरोबर न्यायालयाने मनोज जरांगेंना पाचशे रुपयांचा ठोठावत एक जमीनदार ही द्यायला सांगितला आहे. या निर्णयानंतर “मी न्यायालयाचा आदर करतो, न्याय सर्वांसाठी समान आहे” अशी प्रतिक्रिया म्हणून मनोज जरांगे यांनी दिली आहे. 2013 साली … Read more

मोठी बातमी!! मनोज जरांगेंची बीडमध्ये होणारी सभा अचानक रद्द; नेमके कारण काय?

manoj jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची येत्या 8 जून रोजी बीडमध्ये (Beed) जाहीर सभा पार पडणार होती. परंतु आता ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल 911 एक्करांवर होणाऱ्या या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. परंतु आता हीच सभा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे … Read more