मराठा आरक्षणावरील स्थगितीचे राज्यसभेत पडसाद; राजीव सातव आणि छ.संभाजीराजेंनी केली स्वतंत्र वटहुकूमाची मागणी

नवी दिल्ली । मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्याने मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाच्यावतीने देण्यात येत आहे. त्यातच आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज संसद गाजण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण प्रश्नावरुन संसदेत चर्चा करण्यात यावी यासाठी काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव … Read more

महाविकासआघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील

पिंपरी-चिंचवड । मराठा आरक्षणाबाबत महाविकासआघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाकडून दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मराठा आरक्षण कधी मान्यच नव्हतं. मान्य होतं, तर १५ वर्षे … Read more

‘महाभकास आघाडीला मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आलं नाही’- चंद्रकांत पाटील

मुंबई । मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुप्रीम कोर्टाने आज तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या असून महाराष्ट्र भाजपने महाविकास आघाडी सरकारला या मुद्द्यावरून घेरले आहे. मराठा समाजासाठी हा काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. आजच्या निर्णयाचा महाराष्ट्रावर परिणाम झाला. भाजप सरकारने मराठा आरक्षण सर्व प्रक्रिया पार करत राज्यात … Read more

२०२०-२०२१ या वर्षात मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा अंतरिम आदेश

नवी दिल्ली । सन २०२०-२०२१ या वर्षात मराठा समाजाला नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने आपल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे. मात्र  प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत 2020-2021 या वर्षासाठी कोणतेही … Read more

सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या, आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किंमतीत तेजी दिसून आली. यानंतर सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते जागतिक बाजारात वाढ झाल्यानंतर दिल्ली सराफा बाजारात सोमवारी वाढ दिसून आली. दिल्लीत सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 340 रुपयांनी वाढले. मात्र, चांदीच्या किंमतीही प्रति किलो 1,306 रुपयांनी … Read more

मराठा समाजाला यावर्षी आरक्षण मिळणार कि नाही यावर सुप्रीम कोर्ट १५ जुलैला निर्णय घेणार

नवी दिल्ली । मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही, याबाबत सुप्रीम कोर्ट येत्या १५ जुलैला निर्णय घेणार आहे. सुप्रीम कोर्ट पुढील बुधवारी यावर्षी मराठा समाजाला कोटा लागू करण्यासाठी अंतरिम दिलासा देण्याबाबत आदेश देणार आहे. राज्यात शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समुदायाला देण्यात आलेले १६ टक्के आरक्षण कायम राखणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल … Read more

मराठा आरक्षणाचे विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर

मुंबई । मराठा आरक्षणाचे विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. येत्या ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात नियोजित असलेल्या सुनावणीच्या तयारीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल, असे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितले. … Read more

मराठा आरक्षणाच्या सुनावणीदरम्यान शरद पवारांचा उल्लेख केल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थिगिती देण्याचा अंतरिम आदेश देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता १७ मार्चला सुरू होणार आहे. या सुनावणी दरम्यान मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांचा उल्लेख केल्यानं सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं. … Read more

माजी आमदार मोहितेंच्या अटकेबद्दल राजगुरूनगरमध्ये शांततेसह दबक्या आवाजात चर्चा

राजगुरूनगर प्रतिनिधी | ३०जुलै २०१८ रोजी चाकणमध्ये मराठा मोर्चाचे ठोक आंदोलन करण्यात आले. या आदोलनाला हिंसक वळण लागल्याने सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. तसेच परिस्थती काबूत आणण्यासाठी पुढे सरसावलेल्या पोलिसांना देखील जमावाने मारहाण केली. त्यात दोन पोलीस कर्मचारी अतिगंभीर स्वरूपात जखमी झाले. तर पुणे महानगर परिवहन विभागाच्या अनेक बस जाळून कोळसा बनवण्यात आल्या. या प्रकरणाच्या … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, मेगा भरतीला पुन्हा ब्रेक

Mega Bharati News

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न गेले अनेक दिवस भिजत घोंगडं बनला आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर कोर्टात त्याविरोधात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. आज मुंबई उच्च न्यायालयाने सर्व याचिकांवर एकत्रीत निकाल सुनावला. यावेळी भाजपा सरकारने जाहीर केलेली मेगा भरती २३ जानेवारी पर्यंत रद्द करण्याचा निर्णय कोर्टाने दिला. न्यायालयाच्या पुढील सुनावणी पर्यंत कोणतीही नियुक्त करु … Read more