Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा 2’ च्या रिलीजबाबत मोठी अपडेट; सचिन पिळगांवकर म्हणाले..

Navra Maza Navsacha 2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकृती प्रचंड गाजल्या आहेत. यांपैकी एक म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’. २००४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र आजही या चित्रपटाचे चाहते आहेत. एव्हरग्रीन कलाकृतींमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे. अशातच आता १९ वर्षांनंतर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच ‘नवरा माझा नवसाचा २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत … Read more

Subodh Bhave : ‘या’ चाळिशीतल्या चोरांचा अलीबाबा कोण? सुबोध भावेच्या नव्या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित

Subodh Bhave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Subodh Bhave) नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा मल्टिस्टारर चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. पोस्टरधील कलाकारांच्या चेहऱ्यावरील चित्रविचित्र, प्रश्नार्थक हावभाव पाहून काहीतरी गडबड असल्याचा अंदाज येतोय. त्यातच लिपस्टिकचे निशाण ही उत्सुकता अधिक … Read more

Ashok Saraf : महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना आणखी एक मानाचा पुरस्कार जाहीर; चाहत्यांमध्ये आनंदी आनंद

Ashok Saraf

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ashok Saraf) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कला क्षेत्रातील मोठ्या योगदानासाठी अभिनेते अशोक सराफ याना नुकताच संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत नुकतीच अकादमीने घोषणा केली असून सोशल मीडियावर अशोक सराफ यांचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. अशोक सराफ यांना अलीकडेच २०२३ मधील मानाचा … Read more

Prathamesh Parab Marriage : फॉरेव्हरसाठी लॉक!! प्रथमेश – क्षितिजा अडकले लग्नबंधनात; फोटो आले समोर

Prathamesh Parab Marriage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prathamesh Parab Marriage) गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचा लाडका दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर आज प्रथमेश परब त्याची गर्लफ्रेंड क्षितिज घोसाळकरसोबत लग्न बंधनात अडकला आहे. या वर्षी व्हेलेंटाईन डे दिवशी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रथमेश आणि क्षितिजाचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. यानंतर बरोबर १० दिवसांनी आज २४ फेब्रुवारी … Read more

अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; मातब्बर कलाकार घालणार धुमशान

Alibaba Ani Chalishitale Chor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून जरा नवलच वाटले ना? तर ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या २९ मार्चला चित्रपटगृहात हे चाळिशीतले चोर दाखल होणार आहेत. … Read more

Prathamesh Parab : मेहंदी सजली, हळद लागली.. लगीनघटीका समीप आली; प्रथमेश – क्षितीजाच्या लग्नविधींना सुरुवात

Prathamesh Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prathamesh Parab) प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांचा विवाहसोहळा येत्या २४ फेब्रुवारीला पार पडणार आहे. त्यामुळे दोघांच्याही लग्नापुर्वीच्या विधींची सुरुवात झाली आहे. परब आणि घोसाळकर दोन्ही घरामध्ये लगीनघाई आहे. काही दिवसांपूर्वी व्हेलेंटाईन डे दिवशी प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरपुडा पार पडला. ज्याचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यानंतर आता … Read more

Prathamesh Parab Engagement : प्रथमेश- क्षितिजाची नवी सुरुवात; ‘व्हेलेंटाईन डे’दिवशी दणक्यात पार पडला साखरपुडा

Prathamesh Parab Engagement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prathamesh Parab Engagement) अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या दगडूला अखेर त्याची रिअल लाईफ प्राजु मिळाली आहे. ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत होता. प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची कबुली दिल्यापासून चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. अशातच नुकताच ‘व्हेलेंटाईन … Read more

Hardeek Joshi : काका मला वाचवा!!! मदतीसाठी हार्दिक जोशी घालतोय आर्त साद; नेमका काय आहे हा प्रकार?

Hardeek Joshi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hardeek Joshi) झी मराठीच्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रकाशझोतात आला. या मालिकेत त्याने साकारलेलं राणा दा हे पात्र तुफान गाजलं. आजही त्याचे चाहते त्याला हार्दिक पेक्षा जास्त राणा दा याच नावाने ओळखतात. हार्दिक जोशीचा चाहता वर्ग मोठा असून त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत त्याचे चाहते कायम उत्सुक असतात. अशातच आता … Read more

‘गोल्डन रोझ, चॉकलेट रॅपर आणि..’; क्षितिजाने दिलं प्रथमेशला रोमँटिक सरप्राईज

Kshitija_Prathamesh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मराठी सिनेविश्वाचा दगडू अर्थात प्रेक्षकांचा लाडका प्रथमेश परब लवकरच त्याच्या प्रियसीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रथमेश आणि क्षितिजा घोसाळकर यांचा साखरपुडा पार पडणार आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारी २०२४ रोजी ते लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी व्हेलेंटाईन वीकमध्ये क्षितिजाने प्रथमेशला एक गोड सरप्राईज दिलं आहे. पाहूया हे सरप्राईज काय … Read more

Upendra Limaye – ‘अ‍ॅनिमल’च्या फ्रेडी पाटीलची साऊथ सिनेइंडस्ट्रीकडून दखल; उपेंद्र लिमयेंना मानाचा पुरस्कार प्रदान

Upendra Limaye

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upendra Limaye) गेल्यावर्षी १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ या सिनेमाने ९०० कोटींचा गल्ला जमवत एक नवा विक्रम तयार केला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. ‘अ‍ॅनिमल’मध्ये अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल अशी … Read more