म्हणून सरकारने गडकोट विक्रीला काढले : प्रकाश आंबेडकर
नागपूर प्रतिनिधी | राज्य सरकारच्या गडकोट भाड्याने देण्याच्या निर्णयाचा विरोधक आणि सोशल मिडीयाने देखील निषेद केला आहे. त्याच मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी देखील तोंडसुख घेतले आहे. त्यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका करताना सरकारला दारुड्याची उपमा दिली आहे. ‘या सरकारची संपूर्ण तिजोरी खाली झाली आहे. एखाद्या दारुड्याप्रमाणे यांची अवस्था झाली आहे. म्हणून आता … Read more