पाणी टंचाईने घेतला युवकाचा बळी

नाशिक प्रतिनिधी | मुंबई पुण्यात पावसाने नागरिकांचे जीवन हैराण केले असले तरी महाराष्ट्रातील काही भागात अद्याप हि दुष्काळ हटलेला नाही. याचाच प्रत्येय अणूण देणारी दुर्दैवी घटना आज नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील मेशी गावी घडली आहे. या ठिकाणी पाणी टंचाई असल्याने पाण्याचे टँकर पुरवले जातात. पाण्यासाठी आलेला टँकर उलटल्याने सोपान चव्हाण या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. … Read more

नवोदय विद्यालय समितीत २३०० पदांची भरती ; मिळवा २ लाखपर्यंत पगार

नवी दिल्ली | नवोदय विद्यालय समितीमध्ये असिस्टंट कमिशनर, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, (PGT ), ट्रेनेड ग्रॅज्युएट टीचर ( TGT ),विविध श्रेणीचे शिक्षक, लीगल असिस्टंट या पदांसाठी भरती निघाली असून २३०० जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट आहे. त्याच प्रमाणे अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट navodaya.gov.in हि आहे. … Read more

दोन तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला ; शाळेत चाललेल्या मुलीसह आईवडिलांना कोयत्याने वार करून केले खल्लास

शिर्डी प्रतिनिधी | आज भल्या सकाळी एकाच घरातील तिघांचा खून करण्याची हृदय द्रावकघटना घडलीआहे. तर त्याच परिवारातील अन्य दोन व्यक्ती या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात दाखल करण्यात ते आहे. हि घटना शिर्डी जवळील निमगाव या गावी घडली आहे. आज शनिवारी भल्या सकाळी साडे सहा वाजता मंगेश कातोरे यांच्या वस्तीवरील ठाकूर कुटुंबावर … Read more

तिहेरी हत्याकांडाने नव्या मुंबईत खळबळ ; भंगार विक्रेत्या तरुणांची सपासप वार करून हत्या

नवी मुंबई प्रतिनिधी | तुर्भे औद्योगिक वसाहतीत भंगार दुकान चावणाऱ्या तिघांची सपासप वार करून एकाच वेळी हत्या केल्याची घटना नव्या मुंबईत घडली आहे. या घटनेने नवी मुंबईमध्ये खळवळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्या झाली तेव्हा तरुण झोपेत असल्याने त्यांना बेसावध अवस्थेत संपवण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे. बंद कंपनीच्या आवारात हे … Read more

पराभवाच्या भीतीने छगन भुजबळ त्यांचा मतदारसंघ बदलणार?

नाशिक प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा झालेला दारुण पराभव आणि स्वतःच्या मतदारसंघात शिवसेनेचा वाढलेला दबदबा बघून छगन भुजबळ आपला मतदासंघ बदलण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाऐवजी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघातून छगन भुजबळ विधानसभेची निवडणूक लढतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बेहुशोबी मालमत्तेच्या कारणाने छगन भुजबळ हे तुरुंगात होते. ते सध्या आरोग्याच्या … Read more

नोटबंदीत कमावलेल्या पैशाचा भाजप ‘असा’ करते आहे वापर ; पंढरीच्या वारीला आलेल्या दिग्विजय सिहांनी घेतले तोंडसुख

पुणे प्रतिनिधि | नोटबंदीमध्ये कमावलेला पैसा भाजप आमदारांच्या खरेदीसाठी वापरत आहे असा खळबळ जनक आरोप कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. ते पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्रात आले असता पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्नाटकच्या आमदारांचा भाजपने घोडे बाजार केला असा बेछूट आरोप करत दिग्विजयसिंह यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह यांना … Read more

आषाढी एकादशी विशेष : ज्ञानबो तुकारामांचे अभंग

आषाढी एकादशी विशेष | अमित येवले आज आषाढी एकादशी,  ग्यानबा-तुकारामचा जयघोष करीत लाखो वारकरी व भाविका आज विठुरायाचं स्मरण व दर्शन घेतात. आजच्या ह्या खास एकादशीच्या निम्मिताने तर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ यांची आठवण व यांचे अभंग आज प्रत्येकाला आठवणार नाही अस होणारच नाही. जरी आजचा दिवस हा सावळ्या विठ्ठलाचा असला तरी ज्ञानोबा-तुकाराम यांच्यासह अन्य संतांची आठवण व … Read more

श्रीदेवींचा मृत्यू अपघाती नव्हे ती हत्या होती ; आयपीएस अधिकाऱ्याचा दावा

केरळ |आपल्या कामामुळे आणि कडक शिस्तीने प्रसिद्ध असणाऱ्या ऋषिराज सिंह या आयपीएस अधिकाऱ्याने श्रीदेवीचा मृत्यू अपघाती नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने बॉलिवूड जगतात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत या आयपीएस अधिकाऱ्याने श्रीदेवी यांच्या मृत्यूवर भाष्य केला आहे. डॉ. उमादथन भारत हे प्रसिद्ध फॉरेंसिक सर्जन आहेत. ते ऋषिराज सिंह यांचे मित्र … Read more

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीचा ‘हा’ बडा नेता थोपटणार दंड

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात महायुती चांगलाच तगडा उमेदवार देण्याच्या विचारात आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष पराभूत केल्यानंतर भाजपला आता राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष पराभूत करण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या विरोधात भाजप, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जयंत पाटील आमदार असलेल्या इस्लामपूर … Read more

‘या’ कारणांमुळे भारतीय संघ विश्वचषकातून पडला बाहेर

मँचेस्टर | भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न आज भंगले आहे. भारताला न्यूझीलंडने सेमी फायनल सामन्यात पराभूत केले आहे. काल पडलेल्या पावसाने सामन्याचे चित्र बदलून टाकले. परंतु प्रथम क्रमांकावर असणाऱ्या भारताला पराभव का पत्करावा लागला याची काहि विशेष आणि काही क्षुल्लक कारणे आहेत. ती पुढील प्रमाणे, नवनीत राणांची खासदारकी जाणार? खराब हवामान इंग्लंडचे हवामान या वेळीच्या विश्वचषक सामन्यासाठी … Read more