अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना दिल्या एकाच बॅनरवर शुभेच्छा

मुंबई प्रतिनिधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा प्रकार माध्यमांच्या चर्चेचा विषय झाला आहे. शुभेच्छा दिल्या आहेत सातारचे लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात उभा असणारे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी. या बॅनरवर दोन पक्षाचे नेते एक करण्याची किमयाच नरेंद्र पाटलांनी करून दाखवली आहे. अजित पवार यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा जन्म दिवस … Read more

हॉटेलच्या बिलावरून लागलेला वाद सोडवण्यासाठी मध्यस्ती करायला गेलेल्या मुलाचा खून

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी हॉटेलचे बिल देण्यावरून झालेल्या वादात मध्यस्ती करायला गेलेल्या तरुणाची आधी अपहरण करून पहाटेच्या सुमारास हत्या केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाठीमागील बाजूला हि घटना घडली आहे. हितेश मुलचंदानी असे मृत युवकाचे नाव असून त्याचे वय अवघे २३ वर्ष आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. त्यांची पोलीस … Read more

म्हणून महाराष्ट्रातील या तरुणाला व्हायचे आहे काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष

पुणे प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या झंझावातासमोर काँग्रेसची पूर्ती गाळण झाली. तर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासून आज पर्यंत तब्बल दोन महिने काँग्रेसला आपला अध्यक्ष निवडता आला नाही. काँग्रेसचा अध्यक्ष तरुण आणि उच्चशिक्षित असावा असा राहुल गांधी यांचा व्होरा आहे. … Read more

बाप झाला उशाचा साप ; वह्या पुस्तकाला पैसे मागितले म्हणून पाचले विष

नाशिक प्रतिनिधी |  जन्मदेता बापच मुलांचा वैरी झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे गावात हि घटना घडली असून मुलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर विषाचा बराचसा अंश पोटात गेल्याने मुलांची परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. शाळा सुरु होऊन जवळपास महिना उलटला तरी शाळेत जाणाऱ्या … Read more

राष्ट्रवादीचा ‘हा’ तरुण आमदार शिवसेनेच्या वाटेवर

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवसेनेत अथवा भाजपमध्ये जाण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. अशात अहमदनगरचे राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत राहून विधानसभा निवडणूक जिंकता येणार नाही म्हणून संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर आहेत. सध्या ते शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड … Read more

देव तारी त्याला कोण मारी ; डोंगरीच्या पडलेल्या इमारतीच्या मलम्यातून बाळ निघाले जिवंत

मुंबई प्रतिनिधी | देवतारी त्याला कोण मारी अशी म्हण मराठीत रूढ आहे. या म्हणींचे सत्यरुप आज मुंबईमध्ये पाहण्यास मिळाले आहे. डोंगरी भागात म्हाडाची इमारत पडल्याने त्या इमारतीच्या मलम्याखाली ४० लोक दबले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.या मलम्यातून एका बाळाला जिवंत काढले गेल्याची घटना देखील काही वेळा पूर्वी घडली आहे. जखमी अवस्थेत सापडल्या या बाळाला जे.जे. … Read more

२२ वर्षीय नवविवाहितेची विष पिवून आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी  | लग्नाच्या अवघ्या दीड महिन्यात 22 वर्षीय नावविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुलंब्री तालुक्यातील वदोड कान्होबा गावात घडली. संजीवनी तेजस देशमुख असे मृत विवाहितेचे नाव आहे. मृत संजीवणीचा 31 मे 2019 ला थाटामाटात लग्न पार पडले होते लग्नाला अवघे दीड महिने होत नाहीत तर संजीवणीने राहत्याघरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची … Read more

तिवरे गावाच्या पुनर्वसनासाठी धावला दादरचा सिद्धिविनायक

तिवरे (चिपळूण ) तिवरे गावात धरण फुटल्याने तिवरे गावातील भेंदवाडी येथील सर्वच घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्याच प्रमाणे पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व बेघर झालेल्या पुरग्रस्थांना मदतीचा हात देण्यासाठी दादर येथील सिद्धिविनायक मंदिराची प्रभादेवी न्यास समिती धावली आहे. येथील पुरग्रस्थांना प्रभादेवी न्यासाच्या वतीने घरे उभारून दिली जाणार आहेत. प्रभादेवी न्यास समितीचे … Read more

त्या पक्षासोबत आम्ही युती करू : बच्चू कडू

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी राहिले असल्याने आता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीला कोणत्याना कोणत्या राजकीय पक्षासोबत युती करण्याचे संकेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री ४० आमदारांचे तिकीट कापणार ; आमदारांची हाय कमांडच्या पायावर लोटांगण येत्या निवडणुकीला प्रहारचे ५ ते ६ … Read more

कुमार स्वामी सरकारची ‘या’ तारखेला होणार बहुमत चाचणी

Suresh Kumar, BJP, at Vidhana Soudha: It’s up to Karnataka CM Kumaraswamy to prove to the state that he enjoys the majority. He has himself asked the Speaker to fix a time, first that should be done, then other business can continue. All our 105 MLAs are together.