बारामती येथे रविवारी ऐतिहासिक कार्यक्रमात उलगडणार सगर राजपूत समाजाची यशोगाथा

यशोगाधा

पुणे : येत्या रविवारी बारामती येथे क्षत्रिय सगर राजपूत सगर मराठा संघटनेच्यावतीने ‘क्षत्रिय सगर सुर्यवंशी यशोगाथा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात येथील प्रसिद्ध लोककलाकार मंगलभाई राठोड आणि त्यांचे सहकलाकार संगीतमय कार्यक्रमातून सगर राजपूत समाजाचा महाराष्ट्रातील इतिहास मांडणार आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संघटनेच्यावतीने नागरिकांना कार्यक्रमाला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘क्षत्रिय … Read more

चिंताजनक! Omicron नंतर आढळून आला Corona चा सर्वात धोकादायक प्रकार; तज्ञांकडून धोक्याचा इशारा

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना महामारीच्या सावटातून जग आता कुठे स्थिर होत असताना आणखीन एक धोक्याची बातमी इंडोनेशियामधून समोर आली आहे. सध्या कोरोना विषाणू जरी आटोक्यात आला असला तरी देखील इतर विषाणूंचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवरच इंडोनेशियामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. या बातमीनंतर संपूर्ण जगाच्या चिंतेत आणखीन वाढ … Read more

Gold Price Today: बाजारात सोने-चांदीचे भाव पुन्हा लखलखले; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today : सध्या अधिक मास महिना सुरू असल्यामुळे सोने चांदीच्या भावामध्ये तेजी पाहायला मिळत आहे. परंतु काल या सोने-चांदीच्या भावात किंचित घसरण पाहायला मिळाली. मात्र आज पुन्हा सोने चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. गुडरिटर्ननुसार, बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 55,150 रुपये असा सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति … Read more

मोदींकडून विरोधकांच्या INDIA ची तुलना इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडिया कंपनीशी

Narendra modi on opposition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपविरोधातील देशभरातील विरोधकांच्या INDIA ची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडिया कंपनीशी केली आहे. “नावात भारत किंवा भारतीय जोडून कोणीही भारतीय होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही ‘INDIA’ नाव लावलं होतं. इंडियन मुजाहिदीनच्या नावातही ‘INDIA’ आहे” असं म्हणत मोदींनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे. आज पार पडलेल्या भाजपच्या … Read more

चक्क 15 कोटींचा घोटाळा!! भाजप नेत्याला अटक; जिल्हा बँकेशी संबंध

bjp flag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगड भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मरियदित प्रितपाल बेलचंदन यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. प्रीतपाल यांच्यावर आपल्या ओळखीचा वापर करून बँकेच्या नावाने 15 करोड रूपये घेतले असल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी प्रीतपाल यांच्या सुटकेची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र ती न्यायालयाने … Read more

पूरग्रस्तांना आजपासून 5000 रुपयांची आर्थिक मदत; अन्नधान्यही मिळणार

pursthiti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने जोर धरला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत होऊन बसले आहे. जोरदार पावसामुळे अनेक घरांचे तसेच लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पिकांबरोबर घरांची पडझड, खतांची नासाडी असे नुकसान देखील शेतकऱ्यांचे झाले आहे. यामुळे राज्यातील बिकट परिस्थिती … Read more

IRCTC Tour Packages : फक्त 14,300 रुपयांत करा दक्षिण भारताची सफर; IRCTC चे परवडणारे टूर पॅकेज

IRCTC Tour Packages

IRCTC Tour Packages । दक्षिण भारतात अनेक प्रसिद्ध देवस्थान आहेत. त्यामुळे आयुष्यात एकदातरी भाविक आवर्जून रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारीला भेट देण्यासाठी जात असतात. मात्र काही वेळा अनेकांची ही इच्छा अपूर्ण राहत असते. प्रवासाची योग्य माहिती नसल्यामुळे अनेकजण दर्शनासाठी जाणे टाळतात. परंतु आता IRCTC ने आणलेल्या टूर पॅकेजमुळे या देवस्थानांना भेट देणे सहज शक्य होणार आहे. भारतीय … Read more

Pune Crime : पोलीस दलात खळबळ!! ACP कडून पत्नी अन पुतण्याची हत्या; नंतर स्वतःलाही संपवलं

Bharat Gaikwad Acp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या पत्नीची आणि पुतण्याची हत्या (Pune Crime )केली आहे. येव्हडच नव्हे तर या हत्याकांडानंतर त्यांनी स्वतःलाही संपवलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. भारत गायकवाड (Bharat Gaikwad) असं सदर पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते अमरावती पोलिस दलातील … Read more

IRCTC Tour Package : IRCTC चे परवडणारे टूर पॅकेज; स्वस्तात करा अंदमान निकोबारची सैर

IRCTC Tour Package

IRCTC Tour Package । भारतात अंदमान निकोबार या ठिकाणी गेल्यानंतर सर्वात सुंदर नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते. दुरून दिसणारे निळे पाणी आणि त्याच्या बाजूने पसरलेली पांढऱ्या शुभ्र वाळूची चादर आपल्याला भूल पाडून जाते. कित्येक जोडपी या ठिकाणी हनिमूनसाठी जात असतात. परंतु मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत जाण्यासाठी देखील अंदमान निकोबार सर्वात सुंदर जागा आहे. सध्या पावसाळा सुरु असून … Read more

देशातील सर्वात गरीब आमदार!! संपत्ती फक्त 1700 रुपये

Nirmal Kumar Dhara poor mla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात लोकशाही असून राजकीय नेतेमंडळीना समाजात आदराचे स्थान मिळते. देशातील राजकीय पुढारी सुद्धा सर्व बाजूनं आर्थिकरित्या सक्षम असल्याचे आपण जाणतोच. कांजीची कपडे, नेहरू शर्ट, जॅकेट, गाड्यांचा ताफा आणि सोबतीला अंगरक्षक असा नेत्यांचा थाट आपण बघतो. परंतु याच भारतात असाही एक आमदार आहे ज्यांची संपूर्ण संपत्ती फक्त 1700 रुपये आहे. होय, … Read more