Imran Khan Jail : इम्रान खानला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ

Imran Khan Jail News

Imran Khan Jail । पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिफर प्रकरणात इमरान खान यांना आणि त्यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते शाह महमूद कुरेशी यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रावळपिंडी येथील विशेष न्यायालयात न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी अडियाला तुरुंगात ही घोषणा केली. त्यामुळे … Read more

Viral Video : पाहिलं का…! बजरंगबलीचा ‘हा’ अनोखा भक्त चढला टॉवरवर; नमस्कारही केला

Viral Video monkey

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात.अयोध्येत राम मूर्तीची स्थापना झाली आहे. संपूर्ण देशभर अद्यापही राममय आहे. आता आपण ज्या व्हिडीओ बद्दल बोलत आहोत त्या व्हिडिओमध्ये राम भक्त हनुमानाचा एक अनोखा भक्त तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा व्हिडीओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रभू श्रीराम आणि बजरंगबली यांच्या … Read more

Citroen C3 Aircross ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह लाँच ; किंमत 12.85 लाख रुपयांपासून सुरू

Citroen C3 Aircross Launch

Citroen C3 Aircross : फ्रेंच वाहन उत्पादक कंपनी Citroen ने भारतीय बाजारपेठेत ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह Citroen C3 Aircross कार लाँच केली आहे. हि कार Max, Plus आणि Maxx (5+2 SEAT) अशा ३ व्हेरिएन्ट मध्ये बाजारात आली आहे. या SUV कारची किंमत 12.85 लाख रुपयांपासून सुरू होत असून यामध्ये ग्राहकांना अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळतील. तुम्ही Citroën … Read more

Asante Gold: 150 वर्षांपूर्वी लुटलेला सोनेजडित मुकुट ब्रिटिश सरकार परत करणार

Asante Gold: ब्रिटिशांनी केवळ भारतावरच नाही तर जगभरातल्या इतर देशांवरही राज्य केलं. ब्रिटिश जिथं गेले तिथे लढाया करून तिथल्या मौल्यवान वस्तू उचलून आपल्या राज्यात आणल्या. भारताचा कोहिनुर हिरा , याशिवाय अनेक मौल्यवान वस्तू अद्यापही ब्रिटिश सरकारच्या ताब्यात आहेत. मात्र आता एका देशाचा सोन्याचा मुकुट (Asante Gold) ब्रिटिश सरकार परत करणार आहे. ब्रिटिश सरकारवर अशी वेळ … Read more

Cheapest Flight Tickets : Wow!! फक्त 100 रुपयांत विमान प्रवास; कुठे आहे ऑफर??

Cheapest Flight Tickets 100 rs

Cheapest Flight Tickets । मित्रानो, विमानातून प्रवास करणं कोणाला नाही आवडणार? प्रत्येकाला वाटत कि विमानातून हवाई सफर करावी आणि पर्यटनाचा आनंद घ्यावा, मात्र विमान तिकिटांच्या किमती पाहून अनेकजण इच्छा असूनही विमानप्रवास करू शकत नाहीत, मात्र आता चिंता करण्याची गरज नाही . आता तुम्ही अवघ्या १०० रुपयांत विमान प्रवास करू शकता. त्यासाठी अलायंस एअर (Alliance Air) … Read more

Budget 2024 : रेल्वे विभागाला येणार अच्छे दिन!! भलीमोठी आर्थिक तरतूद होण्याची शक्यता

Budget 2024 Railway

Budget 2024 : येत्या 1 फेब्रुवारीला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम बजेट सादर करतील. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने केंद्र सरकार जनतेला खुश करण्यासाठी कोणकोणते निर्णय घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलं आहे. यंदाच्या या अंतरिम बजेट मध्ये रेल्वे विभागासाठी (Indian Railways) मोठी आर्थिक तरतूद होण्याची शक्यता आहे. 2024-25 मध्ये रेल्वेसाठी ३ लाख … Read more

Budget 2024 Date and Time : अर्थमंत्री कधी सादर करणार बजेट? पहा वेळ आणि थेट प्रक्षेपण

Budget 2024 Date and Time

Budget 2024 Date and Time : देशाच्या अर्थमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या वर्षी भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प म्हणजे तात्पुरती आर्थिक योजना किंवा ‘व्होट ऑन अकाउंट’ असणार आहे. तरीही देशातील जनतेला, शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना तसेच करदात्यांना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतील. … Read more

रोहित शर्मा सलामीला नकोच; माजी क्रिकेटपटूने दिला वेगळाच सल्ला

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंड विरुद्ध हैद्राबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यात (IND Vs ENG Test) भारतीय संघाला अनपेक्षित पराभवाला समोर जावे लागले. पहिल्या डावात आघाडी मिळून सुद्धा ऑली पोपचे शानदार शतक आणि फिरकीपटू टॉम हार्टलीच्या गोलंदाजीपुढे भारताची फलंदाजी ढेपाळली आणि 28 धावांनी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सर्वच स्तरातून भारताच्या फलंदाजीवर टीका … Read more

Mahatma Gandhi Punyatithi 2024 : गांधीजींचे 8 अनमोल विचार, जे तुम्ही नक्कीच आचरणात आणू शकता

Mahatma Gandhi Punyatithi 2024 Quotes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी (Mahatma Gandhi Punyatithi 2024) आहे. महात्मा गांधी आयुष्यभर सत्य, अहिंसा आणि आदर्शाच्या मार्गावर चालत राहिले. मात्र अहिंसेचा मार्ग अवलंबणाऱ्या महात्मा गांधींवर ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. आज जगभरात महात्मा गांधींना अहिंसेचे … Read more

Mumbai News : सावधान …! तुम्ही बनवट जिरे तरी खात नाही ना ? लाकडी भुशापासून बनवलेले 7 टन जिरे जप्त

Mumbai News : भारतीय जेवणामध्ये जिरे हे दररोज वापरले जाणारे मसाल्याचे पदार्थ आहे. पनीर, दूध इतर पदार्थात भेसळ झाल्याचे आपण ऐकले असेलच मात्र आता जिऱ्यातही लाकडी भुशाची भेसळ झाल्याचे उघडकीस आले आहे. चला जाणून घेऊया नक्की काय आहे हे प्रकरण ? भिवंडीतील (Mumbai News) शांतीनगर पोलिसांनी बनावट जिरे बनवून हॉटेल आणि केटरर्सना मोठ्या प्रमाणात विक्री … Read more